कान दुखणे हे प्रत्येकासाठी वेदना आणि अस्वस्थतेचे एक सामान्य कारण आहे. बाळांना कानदुखी झाल्यास हे चिंता करण्याचे एक मोठे कारण असते कारण मुलांना आपल्याला वेदना का होत आहेत हे सांगता येत नाही. म्हणूनच बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने ह्या वेदना कशा दूर करता येतील ह्याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. कानात वेदना होण्याची अनेक कारणे आहेत […]