अकाली प्रसूती झाल्यास नवजात बाळामध्ये हृदय, फुफ्फुसे आणि मेंदूच्या समस्या उद्भवू शकतात. परंतु आजकाल, प्रसूतीस विलंब करणारी काही औषधे उपलब्ध आहेत. बाळाच्या अवयवांची योग्य वाढ होण्यासाठी गर्भवती स्त्रीला ही औषधे दिली जातात. बाळाच्या फुफ्फुसाची चांगली वाढ होण्यासाठी अनेक डॉक्टर गर्भवती स्त्रीला बेटनेसॉल इंजेक्शन देण्याचा विचार करतात. परंतु जेंव्हा ह्या इंजेक्शनचे फायदे जोखमीपेक्षा जास्त असतात तेव्हाच […]