‘लांडगा आला रे आला!’ ही इसापनितीमधील कथा मुलांमध्ये आणि कथाकारांमध्ये सर्वात लोकप्रिय कथा आहे. कथेचा मुख्य विषय आणि बोध तसाच ठेऊन ही कथा पिढ्यानपिढ्या अनेक प्रकारे सांगितली गेलेली आहे. ही एक जुनी दंतकथा कथा आहे. ही कथा तिच्या प्रामाणिक आणि मौल्यवान नैतिक मूल्यांमुळे पिढ्यानपिढ्या टिकून आहे. ही कथा सर्वांना त्यांच्या लहानपणापासूनच आठवत असेल आणि आपल्या […]