गरोदर स्त्रियांना शांत झोप हवी असते, परंतु ती मिळणे अनेकदा कठीण असते. गरोदरपणात झोपेचा त्रास होणे अगदी सामान्य आहे. जवळजवळ सर्व गर्भवती स्त्रियांना ह्या झोपेच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. विशेषत: पहिल्या तिमाहीत गर्भधारणा होत असताना हा त्रास जास्त होतो. गरोदरपणात संप्रेरकांमधील चढ उतार, चिंता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीरात होणारे बदल इत्यादींमुळे रात्रीची झोप लागणे […]