जेव्हा बाळाची वाढ होत असते, तेव्हा त्याला कुठले अन्नपदार्थ दिले पाहिजेत ह्या महत्वाच्या बाबीचा पालकांनी विचार केला पाहिजे. तुम्ही तुमच्या बाळाला खायला घालू शकता, अश्या विविध खाद्यपदार्थांची माहिती असणे केव्हाही चांगले असते. हे खाद्यपदार्थ तुम्ही बाळाला केव्हा खायला घालू शकता हे देखील जाणून घेणे आवश्यक असते. भारतीय मसाल्यांमध्ये हळद, जंतुनाशक, दाहक–विरोधी आणि औषधी गुणधर्मांमुळे जास्त […]
March 19, 2022
बाळाची वाढ आणि विकास कसा होतो हे समजून घेण्यासाठी, तसेच बाळाची काळजी अधिक चांगल्या प्रकारे घेण्यासाठी वैज्ञानिक प्रगतीची मदत होते. परंतु, अजूनही काही वेळा पारंपरिक विचारसरणी मुळे अनेक अंधश्रद्धा आहेत आणि ह्या अंधश्रद्धांमुळे बाळाचे पालक आणि इतर नातेवाईकांना बाळाची चिंता वाटू लागते. बाळाचे दात येताना ताप येतो आणि त्याविषयी असेच काही गैरसमज आहेत. त्यामुळे बाळाला […]
February 23, 2022
तुमचे बाळ चार ते सहा महिन्यांचे झाल्यावर त्याचे दात हिरड्यांमधून बाहेर येताना दिसू लागतात. बाळाला दात येताना इतर विविध लक्षणे सुद्धा दिसतात. बाळाला ताप येऊन बाळ चिडचिड करू लागते तसेच ते अस्वस्थ सुद्धा होते. ह्या अशा लक्षणांमुळे बाळ विक्षिप्त बनते. दात येत असताना बाळाला वेदना होतात. बाळाला दात येतानाची लक्षणे कोणती आहेत हे तुम्हाला माहिती […]
February 18, 2022