लहान बाळे हसताना खूप गोड दिसतात आणि जेव्हा त्यांच्या तोंडात एखादा छोटासा दात लुकलुकू लागतो तेव्हा ती आणखीनच गोंडस दिसू लागतात. जेव्हा बाळाचा पहिला दात हिरड्यांच्या बाहेर येऊ लागतो तेव्हा या प्रक्रियेला दात येणे असे म्हणतात. परंतु, ही प्रक्रिया बाळासाठी खूप वेदनादायी असते. एकदा तुम्हाला बाळाला दात येण्याची लक्षणे लक्षात आली की पुढची परिस्थती हाताळणे […]
January 21, 2022
स्तनपान ही एक नैसर्गिक, अत्यंत आवश्यक आणि सहज क्रिया आहे. आई आणि बाळ दोघांसाठीही ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे. स्तनपानामुळे तुम्ही आणि तुमच्या बाळामध्ये एक विशेष बंध निर्माण होण्यास मदत होते, शिवाय बाळाला आजारांपासून संरक्षण मिळते. तसेच बाळाची पुरेशी शारीरिक तसेच मानसिक वाढ होते. स्तनपान सर्वोत्तम का आहे? आईचे दूध हे नवजात बाळांसाठी नक्कीच सर्वात […]
January 7, 2022
खूप जास्त किंवा खूप भरभर खाणे, च्युइंगम चघळणे, सोडा पिणे इत्यादी अनेक कारणांमुळे मोठ्या माणसांना उचकी लागते. उचकी आपल्या इच्छेविरुद्ध लागते कारण ती स्वायत्त मज्जासंस्थेशी जोडलेली असते. स्वायत्त मज्जासंस्था हृदयाचे ठोके आणि शरीराच्या इतर अनियंत्रित क्रियाकलापांचे नियमन करते. उचकी लागणे जसे आपल्यासाठी सामान्य आहे, तसेच नवजात बाळांसाठी देखील ती एक सामान्य प्रक्रिया आहे. एक वर्षापेक्षा […]
December 30, 2021