नवजात बाळाची त्वचा मऊ आणि नाजूक असते. परंतु बाळाच्या त्वचेवर पुरळ उठण्याची शक्यता असते. एक पालक म्हणून, बाळाच्या चेहऱ्यावर पुरळ दिसल्यास तुम्हाला काळजी वाटू शकते. परंतु काळजी करण्याचे कारण नाही. बाळाच्या त्वचेवरील बहुतेक पुरळ निरुपद्रवी असतात. त्यावर उपचारांची गरज नसते, ते आपोआप नाहीसे होतात. परंतु, जर हे पुरळ आपोआप नाहीसे झाले नाहीत तर तुम्ही काही […]
March 28, 2023
वाहणारे नाक ही लहान मुलांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहे. बाळांची रोगप्रतिकारक शक्ती पुरेशी परिपक्व नसल्यामुळे बाळांच्या आरोग्यावर परिणाम होतो. नवनवीन गोष्टींना हात लावून बघण्याची किंवा तोंडात घालण्याची बाळाला सतत इच्छा होत असते. त्यामुळे बाळाला संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. मोठी लोकं औषधे गोळ्या घेऊन सर्दी किंवा फ्लूचा सामना करू शकतात, परंतु लहान मुलांच्या बाबतीत तसे […]
March 24, 2023
हर्निया ही त्वचेखाली येणारी गाठ आहे. पोट किंवा जांघेकडील भागात ही गाठ तयार होते. हर्निया मुख्यतः ओटीपोटाकडील भागात होतो. परंतु मांड्यांचा वरचा भाग, नाभी आणि मांडीचा सांधा यांसारख्या भागात देखील आढळू शकतो. पोट आणि ओटीपोटाकडील स्नायू एक भित्तिका तयार करतात. आणि आतड्यांसारखे अवयव सामावून घेतात. लहान मुलांमध्ये आढळणारा हर्निया म्हणजे काय? लहान मुलांच्या ओटीपोटाच्या ऊतींमध्ये एक […]
March 2, 2023