स्तनपानाचा टप्पा ओलांडला की आईला आपल्या बाळाला घनपदार्थांची ओळख करून देण्याची उत्सुकता असते. त्यांनी निवडलेल्या अन्नपदार्थांपैकी बरेचसे अन्नपदार्थ बाळ मोठे झाल्यावरच भरवता येऊ शकतात. परंतु ४ महिन्यांच्या बाळाला सुद्धा केळ्याची प्युरी भरवल्यावर बराच फायदा होतो. केळी विकत आणताना कशी निवडून घ्यावीत? केळी निवडून घेताना, केळी ताजी आणि पिकलेली असणे महत्वाचे आहे. केळ्यांची साले मऊ आणि […]