जेव्हा तुम्ही पालक होता तेव्हा दररोजच्या आयुष्यात तुम्हाला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागतो. रात्रीची झोप पूर्ण न होणे, दुपारचे किंवा रात्रीचे जेवण वेळेवर न होणे, वेगवेगळ्या औषधांची नावे लक्षात ठेवणे इत्यादी. परंतु बाळाच्या जन्माच्या आधी स्वतःला मानसिकरीत्या तयार केले पाहिजे. तरीही एक आव्हान उरतेच आणि ते म्हणजे बाळाच्या नावाचा विचार करणे. जर बाळाचे नाव राशीनुसार […]