बाळाची त्वचा खूप नाजूक आणि मऊ असते, बाहेरचे प्रदूषण आणि जिवाणू ह्याविषयी खूप संवेदनशील असते. हे जिवाणू हवेत, अन्नामध्ये आणि बाळांसाठी आपण जी उत्पादने वापरतो जसे की टिशू, साबण आणि मॉइश्चरायझर्स मध्ये सुद्धा असतात. म्हणून बाळासाठीची उत्पादने जसे की साबण, शाम्पू, टिशू निवडताना त्यातील मुख्य घटक समजून घेणे आवश्यक आहे. तुमच्या बाळासाठी अंघोळीचे महत्व बाळाला […]
August 24, 2019
तुम्हाला तुमच्या बाळाच्या कानात एखादा नाजूक हिरा लुकलुकलेला पाहायला आवडेल, परंतु काही पालकांना ही कल्पना खूप भयानक सुद्धा वाटू शकते. तुमच्या बाळाचे कान टोचून घेणे हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. पालक आपल्या बाळाचे कान का टोचतात? बरेच पालक आपल्या बाळाचे कान टोचून घेण्यामागे खूप कारणे आहेत. असे समजले जाते मोठेपणी कान टोचण्यापेक्षा बाळ लहान असतानाच […]
August 24, 2019
आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल की बाळाला मालिश केल्याने बाळाची वाढ आणि विकास चांगला होतो. तुमच्या आजीपासून ते तुमच्या डॉक्टरांपर्यंत, एवढेच नव्हे तर टेलिव्हिजन मधल्या जाहिरातीत सुद्धा तुम्ही बाळाच्या मसाजसाठी कसा वेळ काढला पाहिजे हे सांगितले जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का हे तेल नक्की कसे मदत करते? आणि कुठलं तेल नक्की बाळाच्या नाजूक […]
August 24, 2019