पिनकृमीचा संसर्ग शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये अगदी सामान्यपणे आढळतो आणि हा संसर्ग एका मुलापासून दुसऱ्या मुलापर्यंत अगदी सहज पसरू शकतो. घरातील प्रौढ व्यक्ती पिनकृमीच्या अंड्यांच्या संपर्कात आल्यास त्यांच्या पर्यंत हा संसर्ग पोहोचू शकतो. योग्य काळजी घेतल्यास आणि स्वच्छता राखल्यास तुम्ही या कृमींना आणखी पसरण्यापासून रोखू शकता आणि तुमच्या मुलाचा त्रास तुम्ही कमी करू शकता. मुलांच्या पालकांना, पिनवर्म […]