केळं हे बाळाला स्तनपान सोडवताना देण्यासाठी एक उत्कृष्ट फळ आहे. पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने हे बाळाच्या सर्वांगीण विकासास मदत करते. ते गोड आणि क्रीमयुक्त असल्याने, केळं खाताना बाळाला मजा येते केळ्याचे पौष्टिक मूल्य एका केळ्याचे पौष्टिक मूल्य (१०० ग्रॅम) कॅलरी: ८९ एकूण चरबी: ०.३ ग्रॅम कोलेस्टेरॉल: ० मिग्रॅ सोडियम: १ मिलिग्रॅम पोटॅशियम: ३५८ मिलिग्रॅम एकूण […]
August 19, 2020
आपले बाळ डोक्यातील कोंड्याने त्रस्त असेल, तर कदाचित बाळाला ‘क्रेडल कॅप‘ ही टाळूच्या त्वचेची समस्या असू शकते. ही स्थिती उपचार करण्यायोग्य आहे आणि ही स्थिती लागलीच कशी ओळखावी हे जाणून घेतल्याने अधिक सुलभतेने त्याचा सामना करण्यास मदत होईल. क्रेडल कॅप म्हणजे काय? ह्यास इन्फेन्टाइल सेब्रोरिक डार्माटायटीस म्हणून देखील ओळखले जाते, क्रेडल कॅप ही अर्भकांमध्ये आढळून […]
August 14, 2020
तुम्ही तुमच्या नवजात बाळाच्या आगमनाच्या आनंदात असताना कदाचित तुम्हाला बाळाची त्वचा पिवळसर असल्याचे दिसून येईल. ह्यामुळे घाबरून जाऊन तुम्हाला चिंता वाटू शकते. अशा परिस्थितीत, सल्ला घेण्यासाठी तुमचे फॅमिली डॉक्टर सर्वोत्तम व्यक्ती असू शकतात. तथापि, काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये आणि काही पूर्ण–मुदतीच्या बाळांमध्ये उद्भवणारी कावीळ ही अर्भक कावीळ किंवा नवजात कावीळ असू […]
August 12, 2020