अन्न आणि पोषण

केळं बाळांसाठी चांगले आहे का?

केळं हे बाळाला स्तनपान सोडवताना देण्यासाठी एक उत्कृष्ट फळ आहे. पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने हे बाळाच्या सर्वांगीण विकासास मदत करते. ते गोड आणि क्रीमयुक्त असल्याने, केळं खाताना बाळाला मजा येते

केळ्याचे पौष्टिक मूल्य

एका केळ्याचे पौष्टिक मूल्य (१०० ग्रॅम)

केळ्याची ओळख बाळांना कधी करून द्यावी?

डॉक्टरांनी अशी शिफारस केली आहे की तुम्ही तुमच्या बाळास वयाच्या ६ व्या महिन्यापासूनच केळं देण्यास सुरुवात करावी. ६ महिन्यांच्या बाळासाठी दररोज एक लहान केळं देणे योग्य आहे.

बाळांसाठी केळ्याचे आश्चर्यकारक आरोग्यविषयक फायदे

आपल्या बाळाला घनपदार्थांचा परिचय देताना निःसंशय आईची पहिली निवड म्हणजे केळी असते. नुकत्याच स्तनपान सोडणाऱ्या बाळांसाठी हे सर्वोत्तम अन्न आहे. तथापि, मातांमध्ये एक सामान्य प्रश्न असतो आणि तो म्हणजे: केळ्यामुळे बाळाला बद्धकोष्ठता होते का? केळ्याचे काही फायदे खाली दिलेले आहेत.

तुम्ही तुमच्या बाळाला केळं कसे देऊ शकता?

आपल्या बाळाला केळी देण्यासाठी काही वय-विशिष्ट पॉईंटर्स खाली सूचीबद्ध आहेत. . ६ महिन्यांच्या बाळाला केळी देणे: केळी सोलून त्याचे तुकडे करा. काटे चमच्याने मॅश करा. असे केल्याने ते अत्यंत मऊ होते. यामुळे बाळाला ते गिळणे सोपे होते
. ९ महिन्यांच्या बाळाला केळी देणे: ९ महिन्यांपर्यंत, प्युरी खाणाऱ्या बाळाची प्रगती घनपदार्थांचे छोटे तुकडे खाण्यापर्यंत होते. म्हणून, तुम्ही मॅश केलेले केळं किंवा त्याचे छोटे तुकडे करून देऊ शकता. . एक वर्षाच्या बाळाला केळी देणे: केळं अर्धे सोलून आपल्या बाळाला देऊ शकता. अशाप्रकारे, केळं हातातून घसरणार नाही आणि बाळाला त्यावर चांगली पकड मिळू शकेल. तथापि, कात्रीने अतिरिक्त साल काढून टाकले आहे ना ह्याची खात्री करा जेणेकरून ते त्याच्या तोंडात जाऊ नये. आपण केळी सोलून घेऊ शकता, त्याचे लहान, गोल तुकडे करू शकता आणि आपल्या लहान बाळाला काटेचमचा वापरुन खाण्यास प्रोत्साहित करू शकता

आपल्या बाळाला केळी भरवताना घ्यावयाच्या खबरदारी

आपल्याला घ्यावयाच्या काही खबरदारी

सर्दी आणि खोकला दरम्यान केळी मुलांसाठी चांगले आहे का?

केळ व्हिटॅमिन बी ६ ने भरलेले असते जे ब्रोन्कियल स्नायू ऊतींना आराम करण्यास मदत करते. केळी रोगप्रतिकार शक्ती देखील सुधारण्यासाठी मदत करतात तसेच खोकला आणि सर्दीपासून बचाव करण्यासाठी केळ्याची मदत. तथापि, हे एक श्लेष्मल तयार करणारे अन्न आहे. त्यामुळे खोकला आणि सर्दी वाढू शकते.

बाळाला केळी देण्याचे कोणतेही हानिकारक परिणाम आहेत काय?

दिवसाला एक केळे दिल्यास ते बाळाला इजा करणार नाही. तथापि, कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात वाईट असते म्हणून, केळी देखील, मध्यम प्रमाणात बाळाला दिली पाहिजे.

एका दिवसात एक बाळ किती केळी खाऊ शकतो?

दररोज केळं देणे बाळांसाठी चांगले असते का? उत्तर होय आहे. तथापि, बाळाला दिवसातून एकदा फक्त एक लहान केळं दिले पाहिजे. एकाच वेळी बर्‍याच गोष्टी खाल्ल्यास बाळाच्या आरोग्यास त्रास होतो.

बाळांसाठी स्वादिष्ट केळी रेसिपी

ते फळ म्हणून खाण्याव्यतिरिक्त केळी वापरून वेगवेगळ्या पाककृती देखील तयार केल्या जाऊ शकतात. येथे आहेत ४ सोप्या पाककृती तुम्ही तुमच्या लहान बाळासाठी तयार करण्याचा प्रयत्न करू शकता.

. बनाना राईस पुडिंग

ग्लूटेन नसलेले पौष्टिक जेवण आणि फायबरचे प्रमाण जास्त. साहित्य कृती: एका फूड प्रोसेसरमध्ये सर्व घटक एकत्र करा आणि मऊ पेस्ट तयार करा.

. केळी आणि स्ट्रॉबेरी स्मूदी

या स्मूदी मध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि फायबर असतात जे पचनास मदत करतात
साहित्य: कृती: सर्वकाही एकत्रित ब्लेंड करून ताबडतोब सर्व्ह करा.

. बाळांसाठी नाचणी आणि केळी लापशी

तुम्ही तुमच्या बाळास ग्लूटेन आणि दुग्धशर्कराशिवाय काही देऊ इच्छित असल्यास हे अन्न आदर्श आहे. साहित्य: कृती

. फ्रुटी बार

ह्यामध्ये कोलेस्टेरॉल कमी असते आणि ते पचनास चांगले असते. साहित्य: कृती:

. केळी आणि दही मिक्स

प्रोबायोटिक्स असल्यामुळे हे आतड्याच्या योग्य कार्यात मदत करू शकते. साहित्य: कृती: केळी सोलून घ्या आणि त्याचे लहान गोलाकार काप करा. दही मिसळा. ही आरोग्यदायी पाककृती तयार आहे! अधिक मजेदार पाककृतींसाठी तुम्ही केळ्यामध्ये मिसळू शकता अशी काही इतर उत्पादने आहेत: सेमी सॉलिड पदार्थ घेणे सुरू केल्यावर केळी हे बहुधा बाळाला दिले जाणारे पहिले फळ असते. कारण हे फळ मऊ आहे आणि त्याचा पोत मलईदार असल्याने बाळांना हा पदार्थ गिळणे सोपे जाते. ह्यामधील पोषकद्रव्य बाळाच्या हाडांच्या विकासास मदत करते, रोगप्रतिकारक शक्ती सुधारित करते आणि इतर अनेक फायद्यांव्यतिरिक्त दृष्टी सुधारते आणि आपल्याला हे सर्व माफक किमतीमध्ये मिळते!
स्रोत अणि सन्दर्भ:
स्रोत १
आणखी वाचा:
बाळासाठी गाजराच्या प्युरीची पाककृती – प्युरी कशी कराल? बाळासाठी सफरचंदाची प्युरी – पाककृती आणि साठवणुकीसाठी टिप्स
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved