आरोग्य

बाळांना होणारा सनबर्न – लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

तुमच्या बाळाला बाहेर जास्त आवडते का ? मग तुमच्या बाळाला सनबर्न होणे अगदी सामान्य आहे. लक्षणे, उपचार आणि मुलांना हा सनबर्नचा त्रास होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जाणून घ्या.

सनबर्न म्हणजे काय?

सनबर्न ही अशी अवस्था आहे जेव्हा त्वचा अतिनील किरणांच्या सानिध्यात (युव्हीए आणि युव्हीबी किरणे) जास्त प्रमाणात आढळल्यास त्वचेचा तो भाग लालसर रंगाचा, कोमल होतो आणि खवखवतो. काही दिवसात सनबर्न त्वचा झालेल्या भागातील त्वचा फिकट गुलाबी होते आणि सोलवटली जाते.

बाळांमधील सनबर्नची लक्षणे काय आहेत?

उन्हात एक दिवस बाहेर पडल्यानंतर, तुमच्या बाळामध्ये खालील लक्षणांवर लक्ष ठेवा.

उन्हामुळे तुमच्या मुलांच्या त्वचेच्या नुकसानीबद्दल तुम्ही काळजी करावी का ?

उन्हाशी संपर्क आल्यास ६ महिन्यांच्या बाळाच्या त्वचेचे नुकसान होण्याचा उच्च धोका असतो. लहानपणी, मेलेनिन अद्याप विकसित झालेले नसते. म्हणूनच लहान वयात थेट सूर्यप्रकाशाशी संपर्क असल्यास मेलेनोमा तसेच त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका असतो.

बाळाच्या सनबर्नवर कसे उपचार करावेत आणि त्यापासून बाळास आराम कसा मिळेल ?

आपल्या बाळाला सनबर्न पासून आराम देण्याचे आणि उपचार करण्याचे अनेक मार्ग येथे आहेत.

सनबर्न झालेल्या बाळासाठी तुम्ही टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी

तुमच्या कडे एखादे सनबर्न झालेले बाळ असेल तर काही गोष्टी टाळल्या पाहिजे. येथे कुठल्या गोष्टी टाळायला हव्यात त्यांची यादी दिली आहे.

सनबर्न झालेल्या बाळाच्या त्वचेसाठी नैसर्गिक उपाय

सनबर्न झालेल्या बाळाच्या त्वचेसाठी बरेच नैसर्गिक उपाय आहेत त्यापैकी काही खाली दिले आहेत

. चहा

ताज्या बनवलेल्या हिरव्या आणि काळ्या चहामधील टॅनिन आणि अँटीऑक्सिडंट्स सनबर्नमुळे होणारी उष्णता शोषून घेतात.ते कसे वापरावे

. ओट्सचे जाडे भरडे पीठ

ओट्समध्ये अँटीऑक्सिडंट्स समृद्ध असतात आणि असे म्हटले जाते की त्यामध्ये अँटीइंफ्लामेंटरी गुणधर्म आहेतते कसे वापरावे

. लव्हेंडर आणि नारळ तेल

मायक्रोबियल गुणधर्म असलेले नारळ तेल उन्हामुळे होणारा त्वचेचा क्षोभ बरे करतो आणि त्यामधील लॉरिक ऍसिड पेशींच्या वाढीस मदत.करते, तसेच दुसरीकडे, लैव्हेंडर ऑइलचा त्वचेवर सुखदायक परिणाम होतोते कसे वापरावे

. मध

हे प्रतिजैविकांसारखे कार्य करू शकते आणि बरे होण्याच्या प्रक्रियेस गती देऊ शकतेते कसे वापरावे

. दूध

दुधातील प्रथिने सनबर्न शांत करतात आणि त्वचेला आर्द्रता देतात
ते कसे वापरावे

. टोमॅटो

टोमॅटोमध्ये उत्तम अँटिऑक्सिडेंट्स असतात आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी आणि पेशींचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मदत करतातते कसे वापरावे

. कॉर्न फ्लोर

सर्व प्रकारच्या त्वचेच्या पुरळांसाठी हा एक जुनाट उपाय आहेते कसे वापरावे

. कोरफड

कोरफड पल्प वेदनांपासून आराम देते आणि सन बर्न देखील बरे करतेते कसे वापरावे

. बटाटा

कोरफड आणि काकडी प्रमाणे बटाट्यांचा देखील त्वचेवर थंड प्रभाव पडतोते कसे वापरावेबटाटा किसून घ्या आणि सनबर्नवर लावा

१०. काकडी

काकडीचा अँटीऑक्सिडेंट आणि एनाल्जेसिक घटक सनबर्न पटकन बरे करते. तर, सनबर्नचा उपचार करण्यासाठी आपण काकडी वापरू शकताते कसे वापरावे

तुम्ही लहान बाळांमधील सनबर्न कसे रोखू शकता?

लहान मुलांमधील सनबर्न शक्य तितक्या प्रत्येक मार्गाने टाळले पाहिजे. नवजात मुलांमध्ये सनबर्न रोखण्यासाठी काही उपाय आहेत -

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

नवजात बालकांना सनबर्न झाल्यास पालकांसाठी ते वेदनादायी असू शकते. म्हणूनच मुलांमध्ये होणारा त्वचेचा त्रास टाळण्यासाठी क्रीम लावणे हा एक उत्तम मार्ग आहे. परंतु, बाळाच्या चेहर्‍यावरील सनबर्न ही सर्वात सामान्य गोष्ट आहे कारण चेहरा बाळाच्या शरीरावरचा एक भाग आहे जो उन्हाला जास्त सामोरा जात असतो.जर आपल्या मुलाला सूर्य प्रकाशाने होणारा त्रास होत असेल तर ही लक्षणे पहा. बाळाला चेहऱ्यावर सनबर्न झाल्यास ते जीवघेणे नसते. परंतु त्याचे होणारे परिणाम बाळासाठी वेदनादायक आणि त्रासदायक ठरू शकतात. म्हणूनच, हे टाळणे चांगले असते आणखी वाचा: बाळांमधील उष्माघात
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved