गरोदरपणात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. सर्दीच्या इतर लक्षणांसह वाहणारे किंवा चोंदलेले नाक गर्भवती स्त्रियांना अस्वस्थ करते आणि औषधे घेणे देखील सुरक्षित मानले जात नाही. तथापि, नैसर्गिक उपाय करणे हा नक्कीच एक चांगला पर्याय आहे. पुढील लेखात, आपण गरोदरपणातील सर्दीसाठी सहज आणि सुरक्षित नैसर्गिक उपायांवर चर्चा करूया. ह्या उपायांचा तुम्हाला बरे वाटण्यासाठी तुम्ही प्रभावीपणे उपयोग करू […]