गरोदरपणात आणि त्यानंतर सुद्धा स्त्रीचे शरीर बरेच काही सहन करत असते. जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा तिचे आयुष्य अगदी संपूर्णतः बदलते. तिची चालण्याची पद्धत, तिच्या खाण्याच्या सवयी, झोपण्याची पद्धत, शारीरिक स्थिती, इत्यादी पूर्णपणे बदलतात. पण निदान प्रसूतीनंतर तिचं आयुष्य पूर्वपदावर येईल या विचाराने ती समाधानी असते. पण तसे होऊ शकत नाही! गरोदरपणाच्या काही समस्या […]