आपले नुकतेच जन्मलेले बाळ आणि आता १७ आठवड्यांनंतरचे बाळ ह्यामधील फरक खूप लक्षणीय आणि आश्चर्यकारक आहे. नुसते किलकिले डोळे करून पाहणारे बाळ आता वेगवेगळे आवाज करून आपले अस्तित्व सिद्ध करू लागले आहे. जर तुमचे बाळ १७ आठवड्याचे झाले असेल तर त्याने वाढीचा आणखी एक टप्पा पार केला आहे. ह्या वाढीच्या टप्प्यातील काही महत्वपूर्ण घटकांचा आढावा […]