गर्भधारणा होणे हा जगातील सर्वात मोठा आनंद आहे. जर तुमचे हे पहिलेच गरोदरपण असेल तर शरीरात कोणते बदल होतील आणि तुम्हाला कोणती लक्षणे जाणवतील ह्याबद्दल तुम्ही विचार करत असाल. नुकतीच झालेली गर्भधारणा तुम्हाला गोंधळात टाकणारी असू शकते: मळमळ आणि मूड स्विंगमुळे तुम्हाला उदास वाटू शकते. पण काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या गरोदरपणाबद्दल सर्व काही जाणून […]
June 23, 2022
गर्भधारणेची पुष्टी होताच तुमचे डॉक्टर तुम्हाला थायरॉईडची चाचणी करून घेण्यास सांगतील. तुम्ही बाळाचा विचार करत असलात तर आधी तुम्ही थायरॉइडची चाचणी करून घेणे गरजेचे आहे. गरोदरपणात थायरॉईड ही एक सामान्य स्थिती असली तरी, थायरॉईड आणि गरोदरपणाची नेहमीची लक्षणे ह्यामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. वजन वाढणे, थकवा जाणवणे, मूड बदलणे, विसरभोळेपणा आणि अगदी सूज येणे […]
June 21, 2022
गरोदरपणामुळे जीवनात अनेक बदल होतात. डोळ्यांना दिसू शकेल असा पहिला बदल शरीरात होतो, परंतु बाळाची वाढ हा शरीरात अदृश्यपणे होणारा सर्वात महत्त्वाचा बदल असतो. बाळाची निरोगी वाढ होते आहे किंवा नाही ह्याचा मागोवा घेण्यासाठी वैद्यकीय चाचण्या आणि तपासण्या केल्या जातात. परंतु आनुवंशिक जन्मदोषांसारख्या इतर अनेक गोष्टींचा देखील विचार करणे आवश्यक आहे. क्वाड्रपल मार्कर सारख्या चाचण्या […]
June 18, 2022