गर्भवती स्त्रियांमध्ये रक्तक्षय (अॅनिमिया) असामान्य नाही. रक्तक्षयाची सौम्य स्थिती चिंतेचे कारण नाही आणि सुरुवातीच्या टप्प्यावर आढळल्यास त्यावर सहज उपचार करता येतात. परंतु, उपचार न केल्यास ते आई आणि बाळ दोघांसाठीही धोकादायक ठरू शकते. रक्तक्षय म्हणजे काय? शरीरातील लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिनचे एकूण प्रमाण कमी झाल्यास त्या वैद्यकीय स्थितीला रक्तक्षय (अॅनिमिया) म्हणतात. परिणामी, गर्भवती महिलांच्या शरीरात […]
January 21, 2023
गरोदरपणात, गरोदर स्त्रिया अनेक शारीरिक आणि भावनिक बदल अनुभवत असतात. आयुष्याच्या या विशेष टप्प्यावर तुम्हाला बऱ्याच सूचना आणि सल्ले दिले जातात. तुमच्या पोटात बाळ असताना खाली वाकणे योग्य आहे का हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडेल. व्हिडिओ: गरोदरपणात खाली वाकणे सुरक्षित आहे का? गरोदरपणात खाली वाकणे सुरक्षित आहे का? जोपर्यंत बाळ तुमच्या गर्भाशयात सुरक्षित असते तोपर्यंत […]
January 19, 2023
गर्भारपण हा एक खूप नाजूक टप्पा आहे. या काळात पौष्टिक खाद्यपदार्थांची निवड करणे खूप आवश्यक असते. तुम्ही गरोदर असल्यास, तुमच्या बाळाची योग्य वाढ आणि विकासासाठी तुम्हाला पौष्टिक पदार्थ खावे लागतील. काही पदार्थ आरोग्यदायी असतात तरीही गरोदरपणात ते खाणे अगदी सुरक्षित नसते. उदाहरणार्थ, जवस खूप पौष्टिक असतात परंतु गरोदरपणात आरोग्यासाठी ते तितकेसे चांगले नसतात. जवसाचे सेवन […]
January 17, 2023