आता आपल्या बाळाचे वय १५ आठवडे इतके आहे, नवीन पालक म्हणून तुम्ही स्वत: चा अभिमान बाळगला पाहिजे. तुम्ही तुमच्या लहान बाळाची चांगली काळजी घेतली आहे आणि आम्हाला माहित आहे की तुम्ही बाळाची अशीच काळजी इथून पुढेही घेणार आहात. गेल्या तीन महिन्यांत, तुम्ही बाळाला वाढवण्याबद्दल बरेच काही शिकला असाल आणि आमच्यावर विश्वास ठेवा तुमच्या लहान बाळाने […]