गरोदरपणाच्या ३७व्या आठवड्यात प्रसूतीकळा केव्हाही सुरु होऊ शकतात. बाळाचे जवळ जवळ सगळे अवयव परिपक्व झाले असून बाळ बाहेरच्या जगात कुठल्याही अडचणीशिवाय राहू शकते. गर्भारपणाच्या ३७व्या आठवड्यातील तुमचे बाळ ३७व्या आठवड्यात बाळाचा विकास खालीलप्रमाणे झालेला दिसून येतो. १. पायांच्या बोटांची नखे आतापर्यंत पायांची बोटे आच्छादित होण्याइतपत नखांची वाढ झालेली आहे आणि नखांची ही वाढ होत राहणार […]
September 7, 2019
गर्भारपणाच्या ६व्या आठवड्यात तुम्ही संमिश्र भावनांमधून जात आहात. तुम्ही गर्भारपणाच्या ह्या नवीन पर्वात प्रवेश करीत आहात त्यामुळे बदलांशी जुळवून घेताना थोडा वेळ जाणार आहे. परंतु ह्या स्थितीत सुद्धा परिस्थिती नीट समजून घेऊन योग्य गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्ही गर्भारपणाच्या ज्या स्थितीत आहात ती परिस्थिती सोपी आणि सहज कशी करता येईल ते ह्या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार […]
September 7, 2019
तुमच्या गोंडस बाळाची आणि तुमची भेट होण्यासाठी फक्त काही आठवडे राहिले आहेत! परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काही मार्ग आहेत. ह्या लेखामध्ये आम्ही काही सूचना आणि तुम्हाला गर्भावस्थेच्या २२व्या आठवड्यात पडणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे देत आहोत. गर्भारपणाच्या २२व्या आठवड्यातील तुमचे बाळ बाळाला आता बाहेरचे जग जास्तीत जास्त समजू लागले आहे, कारण बाळाची ऐकण्याची, बघण्याची आणि स्पर्शाची भावना […]
September 7, 2019