जेव्हा तुमचे लहान बाळ वयाचे पाच महिने किंवा १९ आठवड्यांपर्यंत पोहोचते तेव्हा ते एक लहान व्यक्ती बनण्याच्या उंबरठ्यावर असते आणि त्यास त्याच्या सभोवतालची जाणीव जास्त असते. तो जास्तीत जास्त वेळ खाणे, झोपणे आणि शी शू करण्यात घालवत नाही उलट तो प्रत्येक दिवसागणिक काहीतरी शिकत असतो. पुढील लेखात आपल्या १९ आठवड्यांच्या बाळाकडून काय अपेक्षित करू शकता […]