पौराणिक आणि ऐतिहासिक कथा आपल्याला नेहमीच आनंद देतात आणि जीवनविषयक मूल्ये शिकवतात. लहान मुलांना मूल्ये आणि नैतिकता शिकवण्यासाठी अनेकदा ह्या कथा वाचून दाखवल्या जातात. अन्यथा लहान मुलांना मूल्ये आणि नैतिकता शिकवणे कठीण जाते. लहान मुलांना शहाणपण शिकवण्यासाठी आणि ज्ञान देण्यासाठी वाचून दाखवल्या जाणाऱ्या कथांमध्ये तेनालीरामच्या कथा प्रसिद्ध आहेत. तेनाली रामकृष्ण हे कवी आणि राजा कृष्णदेवराय यांचे […]