In this Article
घन पदार्थ पचवू शकणाऱ्या मोठ्या बाळांसाठी जेवण पूर्ण करण्यासाठी कस्टर्ड हे निश्चितच एक सुंदर मिष्टान्न आहे. मऊ आणि घट्ट असलेला हा पदार्थ मुलांसाठी गिळण्यास अगदी सोपा आहे. तुमच्या लहान बाळांना कस्टर्ड खायला घालण्याचा विचार तुमच्या मनात असेल, तर तुम्ही बाळाच्या वयानुसार सुरुवातीला बाळाला थोडे कस्टर्ड देऊन पहा आणि हळूहळू त्याचे प्रमाण वाढवा.
जोपर्यंत तुमचे बाळ वेगाने धावत नाही, पळत नाही किंवा चालत नाही, तोपर्यंत त्यांच्या आहारात कस्टर्डचा समावेश करणे योग्य नाही. जसजसे तुमच्या बाळाची वाढ होते तसतसे तुम्ही त्याला दिलेले सर्व पदार्थ तो सहज पचवू शकतो. मग, प्रत्येक जेवणानंतर तुम्ही तुमच्या बाळासाठी मिष्टान्न म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे कस्टर्ड बनवू शकता. येथे काही कस्टर्डच्या पाककृती आहे. ह्या पाककृती तुम्ही तुमच्या बाळासाठी तयार करू शकता.
जर तुम्ही ह्याआधी तुमच्या बाळाला कस्टर्ड दिलेले नसेल, तर कदाचित तुम्ही ते बाळाला कसे खायला द्यायचे ह्याचा विचार करत असाल. लहान मुलांसाठी कस्टर्डच्या काही घरगुती पाककृती वाचा. ह्या पाककृती केवळ लहान मुलांमध्येच लोकप्रिय नाहीत, तर मोठ्यामाणसांना सुद्धा त्या खाण्याचा आनंद मिळतो.
कृपया लक्षात ठेवा, खाली दिलेल्या सर्व पाककृती केवळ एका सर्व्हिंगसाठी आहेत. अधिक सर्व्हिंग करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक घटकाचे प्रमाण वाढवावे लागेल.
ओट्स कस्टर्ड हे कॅल्शियम युक्त कस्टर्ड आहे. हे कस्टर्ड अंड्यातील पिवळ बलक, दूध आणि ओट्सच्या मिश्रणाने बनवले जाते. ही रेसिपी पौष्टिक आहे आणि तुमच्या बाळाला नक्कीच ही डिश आवडेल.
तयारीसाठी लागणारा वेळ: ५ ते १० मिनिटे
तयार करण्यासाठी लागणारा वेळ: १५ ते २० मिनिटे
बाळाला देण्यासाठी योग्य वय: १ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त
लागणारे साहित्य:
कृती:
एक सोपी आणि पौष्टिक रेसिपी, म्हणजेच एग कस्टर्ड ही लहान मुलांसाठी देखील एक स्वादिष्ट डिश आहे आणि आम्हाला खात्री आहे कि हे घरी तयार केलेले कस्टर्ड खाल्ल्यानंतर तुम्ही बाहेरून कधीच कस्टर्ड मागवणार नाही
तयारीसाठी लागणारा वेळ: १५-२० मिनिटे
तयार करण्यासाठी लागणारा वेळ: १५ मिनिटे
बाळाला देण्यासाठी योग्य वय: १ वर्ष आणि त्यावरील बाळांसाठी
लागणारे साहित्य:
कृती:
ही रेसिपी लहान मुलांसाठी अजून एक स्वादिष्ट तसेच निरोगी कस्टर्ड रेसिपी आहे. ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला आवडणारे कोणतेही फळ तुम्ही घालू शकता आणि ते तुमच्या बाळाला खायला देऊ शकता. जर तुमच्या बाळाला फळे खाणे आवडत नसेल तर तुम्ही बहुतेक फळे खाऊ शकता.
तयारीसाठी लागणारा वेळ: १० ते १५ मिनिटे
तयार करण्यासाठी लागणारा वेळ: १० मिनिटे
बाळाला देण्यासाठी योग्य वय: १ वर्ष आणि त्यावरील
लागणारे साहित्य:
कृती:
ऍपल कस्टर्ड हे सफरचंद, बदाम, दूध आणि अंड्यातील पिवळ बलक घालून तयार केले जाते आणि ते आणखी एक कॅल्शियम समृद्ध कस्टर्ड आहे. आपल्या लहान मुलाच्या आहाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे ते एक परिपूर्ण मिष्टान्न आहे.
तयारीसाठी लागणारा वेळ: १५ मिनिटे
तयार करण्यासाठी लागणारा वेळ: १५ ते २० मिनिटे
बाळांना देण्यासाठी योग्य वय: १ वर्ष आणि त्यावरील बाळांसाठी
लागणारे साहित्य:
कृती:
अंड्यांऐवजी केळी वापरणे हा एक चांगला पर्याय आहे. केळी, दूध आणि कस्टर्ड पावडर पासून बनवलेली ही एक विलक्षण रेसिपी आहे - शाकाहारी लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
तयारीसाठी लागणारा वेळ: १५ मिनिटे
तयार करण्यासाठी लागणारा वेळ: २० ते २५ मिनिटे
बाळांना देण्यासाठी योग्य वय: १ वर्ष आणि त्यावरील बाळांसाठी
लागणारे साहित्य:
कृती:
बनाना कोकोनट कस्टर्ड ही आणखी एक स्वादिष्ट कस्टर्ड रेसिपी आहे. तुमच्या बाळाचे वय १.५ वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तर त्याला नक्कीच ही रेसिपी आवडेल. बाळांना नारळाच्या चवीची ओळख करून देण्यासाठी ही रेसिपी एक चांगला मिष्टान्न पर्याय असू शकते.
तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनिटे
तयार करण्यासाठी लागणारा वेळ: ३० ते ३५ मिनिटे
बाळांना देण्यासाठी योग्य वय: १.५ वर्षे आणि त्याहून जास्त
लागणारे साहित्य:
कृती:
कस्टर्ड बाळांना देता येते.परंतु तुमचे बाळ सक्रिय होईपर्यंत वाट पहा. पुडिंग हा बाळासाठी पोषक पर्याय आहे तसेच त्याची चव सुद्धा चांगली असते.
आणखी वाचा:
बाळांसाठी पालकाची भाजी – फायदे आणि पाककृती बाळांसाठी दलिया – आरोग्यविषयक फायदे आणि रेसिपीज