बाळ

ओ आणि औ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १०० नावे

    In this Article

आपल्याला सगळ्यांचं माहित आहे की गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव गणेश सुद्धा आहे आणि गणेशाचे हे नाव आई पार्वतीने ठेवले होते. अशाच पद्धतीने तुम्ही बाळाचे जे काही नाव ठेवाल ती त्याची ओळख बनेल आणि लोक त्याला त्या नावाने ओळखू लागतील. म्हणून बाळाचे नाव विशेष आणि अद्भुत असायला हवे. बाळाच्या जन्मानंतर पालकांसाठी जर हे महत्वपूर्ण काम असेल तर ह्या कामातून त्यांना आनंद सुद्धा खूप मिळतो. ह्याचे कारण असे की नाव शोधताना आई त्यामध्ये स्वतः सारखी कोमलता तर वडील स्वतःची सावली बघत असतात आणि तुम्ही ह्याच भावनांवर आधारित बाळाचे नाव ठेवता. बाळाचे नाव ठेवण्याआधी तुम्हाला खूप सल्ले मिळत असतील आणि आता पर्यंत कुटुंबातील इतर सदस्यांनी बाळासाठी एखादे नाव सुद्धा सुचवले असेल. तुम्हाला हे सुद्धा कुणीतरी सांगितले असेल की बाळाचे नाव तुमच्या नावाशी मिळतेजुळते ठेवा. बाळाचे नाव लेटेस्ट, सोपे आणि चांगल्या अर्थाचे असणे सुद्धा खूप गरजेचे आहे. परंतु ह्या व्यतिरिक्त बाळासाठी तुम्हाला खूप नावे मिळाली असतील आणि तुम्ही गोंधळात पडला असाल. जर तुम्ही तुमच्या परीसाठी राशीनुसार '' किंवा '' ह्या अक्षरांवरुन एखादे अद्भुत आणि युनिक नाव शोधात असाल तर ह्या लेखामुळे तुम्हाला मदत होऊ शकते. जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

'' आणि '' पासून सुरु होणारी मुलींची नावे

तुमच्या सगळ्या गरजा लक्षात घेऊन '' आणि '' पासून सुरु होणारी मुलींची युनिक आणि लेटेस्ट नावे इथे दिलेली आहेत. जर तुम्ही तुमच्या प्रिय लेकीसाठी '' किंवा '' अक्षरावरून एखादे नाव शोधात असाल तर इथे छान नावांची यादी दिली आहे, चला तर मग बघुयात!
''आणि '' अक्षरावरून मुलीचे नाव नावाचा अर्थ धर्म
ओजल नजर, वैभव हिन्दू
ओजस्विता तेज,. ज्ञानाची देवी हिन्दू
ओमी ब्रह्मांडातील आवाज हिन्दू
ओजस्विनी शानदार, तेजस्वी, सुंदर हिन्दू
ओजस ताकद, शक्ती हिन्दू
ओमिशा जन्म मृत्यूची देवता, जीवन हिन्दू
ओशी पवित्र, दैवीय हिन्दू
ओयेशी दिव्य, गुलाब हिन्दू
ओव्या कलाकार, सुंदर चित्र हिन्दू
ओजस्वी तेजस्वी हिन्दू
ओमायशा हास्य हिन्दू
ओमिका दयाळू, देवाकडून मिळालेली भेट हिन्दू
ओम्या मदत करणे, साथ देणे हिन्दू
ओमिता खरा मोती, शुद्ध, सौंदर्य, शिव हिन्दू
ओमश्री दैवीय, आस्तिक हिन्दू
ओदिति सकाळ हिन्दू
ओशमी विचार, सवय हिन्दू
आदिका सर्वात मोठी, हिन्दू
ओविशा शक्तीस्वरूप हिन्दू
ओनिशा ईश्वराकडून मिळालेली भेट, पवित्र हिन्दू
ओजस्वानी गायन, संगीत हिन्दू
ओमेश्वरी पवित्र जप हिन्दू
ओस्मा ईश्वराची सेवा करणारी हिन्दू
ओदथी ताजा, एहसास हिन्दू
ओमाला धरती, पृथ्वी हिन्दू
ओमना पवित्र, शुद्धता हिन्दू
ओनी आश्रय, आधार हिन्दू
ओंद्रिला इंद्राची शक्ती, देवी हिन्दू
ओमवती पवित्र आत्मा हिन्दू
ओमकारेश्वरी शक्ति, ऊर्जा हिन्दू
ओएशी देवी, गुलाब हिन्दू
ओशमा उन्हाळ्यात जन्मलेली हिन्दू
ओमायरा चांदणी, चमक हिन्दू
ओवी संतांचा पवित्र संदेश हिन्दू
ओश्वि कीर्ति, प्रसिद्धि हिन्दू
ओनलिका प्रिय हिन्दू
ओविया कलाकार, सुंदर पेंटिंग हिन्दू
ओमला निर्माता हिन्दू
ओईशी संपन्न हिन्दू
ओइशनि हर्ष, उल्हास हिन्दू
ओपल आभूषण, अद्भुत हिन्दू
ओएशी ईश्वराची भेट, आशीर्वाद हिन्दू
ओमेशा स्वामिनी हिन्दू
ओमनी ओंकारातून जन्म झालेली हिन्दू
ओज्येष्ठा दयाळू हिन्दू
ओमलीन श्रद्धाळू हिन्दू
ओमस्वति प्रिय, दोस्त हिन्दू
ओजसिन यशस्वी, प्रसिद्ध हिन्दू
ओजोदा शक्तिची स्वामिनी, प्रसिद्ध हिन्दू
ओदनेश्वरी अन्नपूर्णा हिन्दू
ओपशना समर्थन, सहयोग हिन्दू
ओमकारी ओमची शक्ति, मंत्राचा प्रभाव हिन्दू
ओजयति साहस, शक्ति हिन्दू
ओजस्या मजबूत, तेजस्वी हिन्दू
ओजिष्ठा मानवता, दया हिन्दू
ओनी आश्रय, शरण हिन्दू
ओनिमा अर्थ, विश्लेषण हिन्दू
ओमेरा महान, कुलीन हिन्दू
ओमा जीवन देणारी , जीवनदाता हिन्दू
ओमाला पृथ्वी, धरा हिन्दू
ओजा प्राण, आत्मा हिन्दू
ओमाना नारीत्व, स्त्री हिन्दू
ओमवी ओम चा अंश, ईश्वराचा अवतार हिन्दू
ओमानंदिनी ओम मंत्राच्या आनंदामध्ये, परम सुख हिन्दू
ओजस्विति साहस, शक्ति हिन्दू
ओमलेशा ईश्वर स्वरूप, देवासारखा हिन्दू
ओहसिनी प्रशंसा, चांगुलपणा हिन्दू
ओमांशी ओमचे प्रतीक, पवित्र चिन्ह हिन्दू
ओजयनी ज्ञानाची स्वामिनी, बुद्धि हिन्दू
ओहा ज्ञान, चिंतन हिन्दू
ओमैरा तारा, चमक हिन्दू
ओदति सकाळ, प्रभात हिन्दू
ओबैदिया देवाची दासी , आस्तिक, ईश्वराला मानणारी मुस्लिम
ओबेदा अद्भुत, महान मुस्लिम
ओमजा एकता, विश्वास शीख
ओमप्रीत शिव भक्त शीख
ओंकारप्रीत निर्माता, अविभाज्य शीख
ओमहरा उत्साही शीख
ओंकारजीत ईश्वराचा वास जिथे आहे शीख
ओंकारजोत ईश्वराचा प्रकाश, ईश्वर ज्ञान शीख
ओनेशा ईमानदार, विश्वास करण्याजोगा शीख
ओजमी तेजस्वी, शान शीख
ओजसीन शक्तिशाली, मजबूत शीख
ओनिरा ज्ञानी शीख
ओशिनी सागर, लाटा, विशाल शीख
ओपिंदर आदर्शवादी, दृढ़ शीख
औनिता शक्ति, ऊर्जा हिन्दू
औचिति कवितेचे सार , कल्पना हिन्दू
और्जित्‍या शक्ति, ताकत हिन्दू
औनिका सौम्य, नाजूक हिन्दू
औरवी सकाळची पहिली किरणे हिन्दू
औरिमा नाजूक, उज्जवल हिन्दू
औहना उत्साह, जूनून हिन्दू
औसिजा प्रसिद्ध, उज्जवल हिन्दू
औमंशी मंत्र, ईश्वराचा जप हिन्दू
ऑलिव फूल, सुंदरता इंग्लिश
औरा वायु, थंड वारा इंग्लिश
औरिल पवित्र आत्मा इंग्लिश
औरिन महत्वपूर्ण इंग्लिश
ऑनिला प्रकाश इंग्लिश
जर तुम्ही तुमच्या लाडकीचे नाव '' किंवा '' एक चांगले नाव ठेऊ इच्छित असाल तर वर दिलेल्या यादीमधील युनिक नावांपैकी एक लेटेस्ट आणि चांगल्या अर्थाचे नाव जरूर निवडा.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved