बाळ

छोट्या मुलांसाठी अर्थासहित १०० प्रभावी नावे

    In this Article

बाळाचे नाव ठेवणे सोपे नाही. बाळाचे नाव आयुष्यभर त्याच्याबरोबर राहते आणि तसेच बाळ मोठे झाल्यावर त्याला आवडणार नाही असेही नाव तुम्हाला नको असते. त्यामुळे, अगदी वेगळे नाव निवडण्यापूर्वी थोडा रिसर्च करा आणि मगच तुमच्या बाळासाठी योग्य नाव निवडा. तुम्हाला मदत करण्यासाठी तुमच्या मुलासाठी आमच्याकडे चांगल्या नावांचा संच आहे. माहिती करून घेण्यासाठी हा लेख वाचा.

मजबूत आणि शक्तिशाली ह्या अर्थाची मुलांची नावे

येथे काही अद्वितीय अशी मुलाची नावे आहेत ज्यांचा अर्थ मजबूत, पराक्रमी किंवा धैर्य आहे. हा लेख वाचा आणि तुमच्या बाळासाठी एका नावाची निवड करा
नाव नावाचा अर्थ
अविर धैर्य आणि पराक्रम
आबाध्याय परमेश्वराकडून मिळालेले सामर्थ्य व शक्ती
अहाब शुद्ध आणि जो अन्याय आणि वाईटाविरुद्ध लढतो
अजास महान, सामर्थ्य आणि शुद्धतेसह धन्य
अजय पराभूत होऊ शकत नाही किंवा जिंकला जाऊ शकत नाही
अमाव पराक्रमी आणि अजिंक्य
अँड्र्यू मर्दानी, योद्धा
अंसल ज्याचे खांदे मजबूत आहेत असा
अश्मी एक खडक किंवा दगड म्हणून कठीण आणि अचल
अश्वा सामर्थ्यवान, भव्य आणि घोड्यासारखे वेगवान
अस्वाथ मजबूत, भगवान विष्णूचे नाव
अस्विन ज्ञान, शक्तिशाली,चांगला मित्र
अवध मजबूत आणि अजेय
बॅबर शूर, मजबूत
बलवान सामर्थ्यवान आणि धैर्यवान
बलदेव देवासारखी शक्ती असलेला, सामर्थ्यवान
बळी शूर आणि शक्तिशाली
भीम पराक्रमी, भव्य
भीष्म मजबूत
भरीश प्रखर आणि सामर्थ्यवान
बिपुल विपुलता आणि सामर्थ्यवान
ब्रायन मजबूत, आदरणीय, सामर्थ्य
डाॅरॉन मजबूत
दहातार मजबूत आणि महान
दैवत ज्याची शक्ती आणि भाग्य एकमेकांशी गुंतलेले आहेत
धिरेन जो धोक्याच्या वेळी त्याच्या बोलण्यावर कठोर आणि खरा असतो
धृध एक व्यक्ती जी जगात सर्व प्रकारच्या परिस्थितीत टिकून राहते
एकाना भगवान विष्णू / शिव, बलवान
फाहदी बलवान
फरीदुन इतरांपेक्षा तीन पट बलवान
हैदर एक शूर व्यक्ती; सिंह
हरदीप भगवंताचा प्रकाश पसरविण्यासाठी पुरेसे सामर्थ्यवान
हिमथकडे समान प्रमाणात शक्ती आणि नम्रता आहे
ह्रिकिन प्रत्येकाला ओलांडून टाकणारी शक्ती आणि वैभव घेऊन जन्मलेला
इमरान अशी व्यक्ती जी आयुष्यात सामर्थ्य आणि समृद्धी दोन्हीने आशीर्वादित आहे
इंद्रतन भगवान इंद्राइतकेच बलवान
इरया अतुलनीय सामर्थ्य
इशीर अग्नीचा देव, अग्निइतकाच बलवान आणि वेगवान
जाधव यादव, एक शक्तिशाली योद्धा
जयवीर धैर्यवान आणि विजयी
जसमीर महान आणि सामर्थ्यवान
जेगन जे महान सामर्थ्याचा अभिमान बाळगतात आणि त्याचा चांगल्या प्रकारे वापर
जेफिल अशी व्यक्ती जी कोणत्याही स्पर्धकापेक्षा मजबूत असते
जयास सर्वात महान आणि सर्वांत सामर्थ्यवान
कार्तिक ज्याला देवाने दिलेली हिम्मत आणि शक्ती दिली आहे असा
करवीर मजबूत सशस्त्र
कात्रीव ज्याची शक्ती त्याच्या शहाणपणाने ओलांडली आहे
केदार शक्तिशाली, हिमालयातील तीर्थक्षेत्र
कुलतार जो मोठ्या सामर्थ्याने आणि शौर्याने आपल्या कुटुंबाचे रक्षण करतो
कुंडीर मोठा, सामर्थ्यवान आणि शक्तिशाली
लींडर शूर आणि पराक्रमी
लोहेश अतूट आणि लोखंड व स्टीलपेक्षा कठोर
महाबला जो इतरांच्या तुलनेत सामर्थ्याने श्रेष्ठ आहे
महिमान चमत्कार घडवणारे सामर्थ्य असलेला
मेकेन कठोर इच्छाशक्ती आणि धैर्य असलेला
मल्लान मजबूत, शहाणा आणि सदाचारी
मानस तेजस्वी, मानव आणि इच्छा
मनोश अपार इच्छाशक्ती आणि सामर्थ्य असलेला
मॅन्युएल अशी व्यक्ती जी कृपेने चालते आणि ज्याच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद असतो
मनवंत एक कठोर मनाचा माणूस
मतेन पराक्रम आणि इच्छाशक्ती असलेला
मेलबिन मजबूत हृदय असलेला, दयाळू
मिकीन प्रतिकूल परिस्थितीत सामर्थ्यवान असलेला
मुनाहिद अल्लाहचा आशीर्वाद असलेला एक निरोगी आणि मजबूत व्यक्ती
नीव मजबूत पाया
निकिथ एक अशी व्यक्ती जी आपल्या सामर्थ्याने आणि नेतृत्त्वातून जगावर परिणाम करणारा
नितिन इतरांना तारण्यासाठी परमेश्वराने निवडलेला
ओजसिन पराक्रमी आणि लोकांमध्ये महान
ओजस्वी एक महान सामर्थ्यवान व्यक्ती
ओजियस दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला
पर्व इतरांपेक्षा सामर्थ्यवान आणि मजबूत असलेला
पोर्श धैर्यवान आणि सामर्थ्यवान
प्रबल युद्धात उग्रपणा, सामर्थ्य आणि पराक्रम दाखवणारा
प्रताप शौर्य, वैभव ही वैशिष्ट्ये असलेला
पुष्ट मजबूत
कादिर पराक्रमी आणि शहाणपणाने परिपूर्ण
कवी अशी व्यक्ती जो अल्लाहच्या सामर्थ्याने आणि कृपेने प्रकाशतो
रिनीथ शक्ती आणि विजयासह सूर्यासारखे चमकणारा
रिशुल जळत्या नरकासारखा
रितेश मजबूत, भगवान कृष्ण
रोनित आनंदी, भव्य आणि भक्कम
रोशन सौंदर्य आणि सामर्थ्य लाभलेला
सबित मजबूत आणि जगात स्थापित
सदीत मजबूत-इच्छी असलेला आणि मेहनती
सहस्या अशी व्यक्ती जो आपल्या सामर्थ्याने आणि पराक्रमाने जगावर राज्य करतो
सहवान अफाट शक्ती आणि धैर्य असलेला
सहित श्री शंकरासारखा
सॅलिथ सामर्थ्यवान आणि वाईट गोष्टींचा सामना करणारा
समर्थ सामर्थ्यवान
संवीर जो महान शौर्याने मैदानावर उभा राहतो
शक्र भरपूर प्रमाणात शक्ती
शम मजबूत व्यक्ती, भगवान कृष्ण
शकील कठीण आणि सर्व शक्यतांविरूद्ध लढणारा
शिजे मजबूत आणि सामर्थ्यवान व्यक्ती
सिद्धार्थ मजबूत, स्वामी बुद्ध, प्रेम
सोवळ महान आणि मजबूत
सुबााहू धन्य, पराक्रमी हात
स्वोजस प्रबळ आणि गणपतीसारखे शक्तिशाली
तक्षिल इच्छाशक्ती आणि चारित्र्याची एक अतूट शक्ती
तन्वय सोन्यासारखा चमकदार आणि तेजस्वी
तनवीर शहाणपण आणि सामर्थ्य लाभलेला
तपेश सूर्याइतका सामर्थ्यवान आणि तेजस्वी
ताराज सामर्थ्यवान आणि देवाचा आशीर्वाद असलेला
तशील अपार सामर्थ्य
तेज तेजस्वी, सूर्याचा एक मजबूत किरण
उद्धल सर्व प्राण्यांमध्ये बलवान
उक्सिट मजबूत, पूर्ण वाढ झालेला
उमेद बलवान
उथल महान आणि शत्रुंना घाबरवणारा
वज्र हिऱ्याइतकाच कठोर आणि अतूट
वज्रबाहु सामर्थ्यवान बाहू असलेली व्यक्ती
वीरांश महान धैर्य आणि सामर्थ्य
वीरभानू सर्वांत सामर्थ्यवान
विक्रम मजबूत, शूर आणि विजयी
विरान मजबूत नायक
वीरू बहादूर, मजबूत
वृषभ उत्कृष्ट, वळू आणि मर्दानी
वसीक कठोर, लचक आणि स्वत: वर विश्वास असणारा
याजवीन धार्मिक
जुबैर स्वर्गातील झाडासारखा मुळे घट्ट असलेला
या लेखामधे छोट्या मुलांसाठी छोटी नावे दिलेली आहेत. यापैकी काही नावे सामान्य आहेत, तर काही दुर्मिळ आहेत, परंतु आम्हाला खात्री आहे की ही नावे तुमच्या मुलासाठी सर्वोत्कृष्ट नाव शोधण्यात तुमची मदत करतील. आणखी वाचा: भारतीय मुलांची एकमेवाद्वितीय अशी अर्थासहित १५० नावे छोट्या मुलांची अर्थासहित १३० गोंडस आणि छोटी नावे
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved