गर्भारपण हा एक सुंदर आणि परिपूर्ण प्रवास आहे– हा प्रवास तुम्हाला अमर्याद आनंद देतो कारण तुम्ही तुमच्या बाळाचे ह्या जगात स्वागत करणार असता! परंतु, गरोदरपणात काही समस्या सुद्धा निर्माण होऊ शकतात. त्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या गरोदरपणात तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्यांपैकी एक म्हणजे लोहाची कमतरता किंवा अॅनिमिया. अॅनिमिया व्हिटॅमिन बी […]