गरोदरपणात योग्य आहार घेणे आवश्यक आहे. परंतु काहीवेळा ते कठीण होऊ शकते कारण अनेक होणाऱ्या मातांना आहाराविषयी पारंपरिक सल्ले दिले जातात. मशरूम हा असाच एक अन्नपदार्थ आहे ज्याविषयी बऱ्याच स्त्रिया साशंक असतात. गरोदरपणात मशरूम खाणे योग्य आहे असे काहींचे म्हणणे आहे तर काही जण म्हणतात की गरोदरपणात मशरूम खाल्ल्यास बाळाच्या आईला धोका निर्माण होऊ शकतो. […]