हर्निया ही त्वचेखाली येणारी गाठ आहे. पोट किंवा जांघेकडील भागात ही गाठ तयार होते. हर्निया मुख्यतः ओटीपोटाकडील भागात होतो. परंतु मांड्यांचा वरचा भाग, नाभी आणि मांडीचा सांधा यांसारख्या भागात देखील आढळू शकतो. पोट आणि ओटीपोटाकडील स्नायू एक भित्तिका तयार करतात. आणि आतड्यांसारखे अवयव सामावून घेतात. लहान मुलांमध्ये आढळणारा हर्निया म्हणजे काय? लहान मुलांच्या ओटीपोटाच्या ऊतींमध्ये एक […]