नवजात बाळाची काळजी घेताना तुमची रात्रीची झोप होत नाही. परंतु बाळाच्या जन्माच्या आधीच म्हणजेच तिसऱ्या तिमाहीच्या आसपास तुम्हाला रात्रीची झोप नीट लागेनाशी होते. तिसऱ्या तिमाहीमध्ये बाळाची वाढ वेगाने होते आणि त्यामुळे तुमच्या पोटाचा आकार सुद्धा वाढतो. म्हणजेच तुमच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा येतात आणि त्या झोपताना सुद्धा जाणवतात. व्हिडिओ:गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाही मध्ये कसे झोपावे – स्थिती […]