गरोदरपणात, स्त्रीमध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे बदल घडून येत असतात. स्त्रीच्या स्तनांमध्ये सर्वात लक्षणीय बदल होत असतात. स्त्रीने स्तनपान देण्याची तयारी सुरु केल्यावर, शरीरात संप्रेरके तयार होण्यास सुरुवात होते त्यामुळे स्तन जास्त संवेदनशील होतात आणि त्यामुळे वेदना देखील होतात. तुम्ही गर्भवती असताना तुमच्या स्तनांमध्ये कुठले बदल होतात ह्याविषयी ह्या लेखामध्ये माहिती दिलेली आहे. गरोदरपणात […]