मुलांमध्ये दात येण्याचे वय हे सहा ते बारा महिन्यांच्या मध्ये असते. दात आल्यामुळे घनपदार्थ चावण्याची आणि ते गिळण्याची क्षमता बाळांमध्ये येते. परंतु तुम्ही तुमच्या बाळाला नक्की काय भरवू शकता? तुमच्या १२ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ तुमच्या एक वर्षांच्या बाळासाठी विशेष अन्नपदार्थ करण्याचा ताण घेण्याची गरज नाही. तुम्ही घरातली मोठी माणसे जे खाता तेच तुमचे बाळ खाऊ […]