बाळ झाल्यावर विविध टप्पे असलेल्या एका सुंदर प्रवासास सुरुवात होते. प्रत्येक क्षण वेगळा असतो आणि तुम्ही प्रत्येक टप्प्यावर नवीन काहीतरी शिकत असता. तुम्ही मातृत्वाच्या ह्या प्रवासात नवीन आहात, त्यामुळे बाळाच्या प्रत्येक गोष्टीविषयी तुम्हाला काळजी वाटणे साहजिक आहे. दात येताना बाळ अस्वस्थ होते आणि त्यामुळे आईला काळजी वाटते. बाळाचे दात येतानाचा काळ कसा हाताळावा ह्याविषयी लोक […]