काही वर्षांपूर्वी टाइप २ मधुमेह हा आजार लहान मुलांना होणे अगदी दुर्मिळ होते, परंतु आता तशी परिस्थिती नाही. जर तुमच्या मुलामध्ये टाइप २ मधुमेहाचे निदान झाले असेल, तर तुम्हाला नक्कीच काळजी वाटेल, परंतु वैद्यकीय क्षेत्रातील विविध प्रगतीमुळे आता हा आजार सहज व्यवस्थापित केला जाऊ शकतो. मुलांमधील टाइप २ मधुमेहावर अधिक चर्चा करूया. त्याची कारणे आणि […]
February 24, 2023
पिनकृमीचा संसर्ग शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये अगदी सामान्यपणे आढळतो आणि हा संसर्ग एका मुलापासून दुसऱ्या मुलापर्यंत अगदी सहज पसरू शकतो. घरातील प्रौढ व्यक्ती पिनकृमीच्या अंड्यांच्या संपर्कात आल्यास त्यांच्या पर्यंत हा संसर्ग पोहोचू शकतो. योग्य काळजी घेतल्यास आणि स्वच्छता राखल्यास तुम्ही या कृमींना आणखी पसरण्यापासून रोखू शकता आणि तुमच्या मुलाचा त्रास तुम्ही कमी करू शकता. मुलांच्या पालकांना, पिनवर्म […]
January 21, 2023
तुमच्या मुलाला डोकेदुखीचा त्रास होण्याची अनेक कारणे आहेत. ताणतणाव, दृष्टीच्या समस्या, झोपेची कमतरता, अशी डोकेदुखीची अनेक कारणे आहेत. डोकेदुखीचे कारण जाणून घेतल्याने तुम्हाला आणि तुमच्या मुलाला त्याचा सामना करण्यास मदत होईल. ह्या लेखाचा उद्देश हा मुलांमधील डोकेदुखीबद्दल काही आवश्यक माहिती प्रदान करणे आणि पालक ह्याचा सामना कसा करू शकतात ह्याबद्दल आहे. अधिक जाणून घेण्यासाठी हा […]
December 7, 2022