मुलांना होणारा मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग सामान्य आहे. जरी प्रतिजैविकांचा एक कोर्स संसर्गाला बरे करू शकत असला तरी, आजकाल, अधिकतर पालक यूटीआयचा उपचार करण्यासाठी घरगुती उपायांचा पर्याय निवडत आहेत. लहान मुलांमधील मूत्र मार्गातील संसर्गावर घरगुती उपचार यूटीआयच्या उपचारांसाठी इथे नैसर्गिक उपायांची यादी दिलेली आहे १. भरपूर पाणी द्या आपल्या मुलास शक्य तेवढे पाणी द्या. लघवी केल्याने […]
February 15, 2021
उन्हाळ्यात मुलांना घरातच ठेवणे अशक्य आहे. अखेर शाळा आणि गृहपाठापासून सुट्टी मिळाल्यानंतर त्यांना फक्त बाहेर दिवसभर खेळायचे असते. परंतु पालक म्हणून आपणास त्यांच्या आरोग्याबद्दल काळजी वाटणे साहजिक आहे, विशेषत: प्रत्येक येणाऱ्या वर्षात उन्हाळ्याचे तापमान किती वाढते आहे ते आपण पहात आहोत. उन्हाचे शरीरावर खूप वेगवेगळे परिणाम होतात – उन्हाळ्यात आपल्याला खूप घाम येतो, भूक कमी […]
May 11, 2020
जेव्हा ऋतुबदल होतो तेव्हा मुलांना सर्दी, खोकला आणि शिंका सुरु होण्याची शक्यता वाढते. श्वासनलिकेच्या आतल्या आवारणास थोडी चुरचुर झाल्यास खोकल्याला सुरुवात होते. मुलांमध्ये खूप जास्त दिवस खोकला राहिल्यास अस्वस्थता येते. खोकल्यासाठी दुकानात औषधांचा दुष्काळ नसला तरी सुद्धा घरगुती उपाय आधी करणे चांगले. खोकल्याचे प्रकार खोकला हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो, म्हणून त्यावर उपाय करण्याआधी खोकल्याचा प्रकार […]
March 21, 2020