आपल्यापैकी अनेकांना मनुके आवडतात. हे मनुके म्हणजे वाळलेली गोड द्राक्षे असतात. सुरकुत्या असलेली ऊर्जेची ही छोटी पॅकेट्स मध्यमयुगीन काळापासून प्रसिद्ध आहेत. खनिजे, जीवनसत्वे आणि कर्बोदकांच्या हा एक नैसर्गिक स्रोत आहे आणि तो खूप लोकप्रिय आहे. २०१८–१९ मध्ये मनुक्यांचा उत्पादनाचा दर १.२ दशलक्ष मेट्रिक टन इतका होता. सुक्यामेव्याच्या सर्वात लोकप्रिय प्रकारांपैकी मनुका हा एक प्रकार आहे. […]
April 30, 2022
तुमचे बाळ आता ४३ आठवड्यांचे झाले आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बाळाला व्यस्त ठेवतात. सर्वात आधी, आपण स्वतः काय करू शकतो आणि आपले पालक आपल्याला काय करू देणार आहेत हे शिकण्याचा बाळ प्रयत्न करते. बाळाला आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या अन्नाच्या वेगवेगळ्या चवी बाळ ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. बाळ बोलून आणि न बोलता संवाद साधण्याचे […]
April 26, 2022
तुम्ही पहिल्यांदाच बाळाचे आई बाबा झालेले असाल तर, बाळाच्या जन्मानंतर काही महिने किंवा बाळाच्या झोपेच्या योग्य वेळा ठरेपर्यंत तुम्हाला झोपेचा त्रास होऊ शकतो. परंतु, तुमच्या बाळाला रात्री चांगली झोप येण्यासाठी लोक तुम्हाला विविध मार्ग सुचवतील आणि त्यातील एक उपाय म्हणजे तुमच्या बाळाच्या फॉर्म्युला दुधात राईस सीरिअल घालून देणे हा असू शकतो. तर हे खरे आहे […]
April 26, 2022