जर तुमच्या बाळाचा जन्म गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यापूर्वी झालेला असेल तर तुमचे बाळ अकाली जन्मलेले बाळ असेल. तुमचे बाळ नवजात अतिदक्षता विभागामध्ये (NICU) काही दिवस घालवत असेल, परंतु लवकरच तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकाल. एवढ्या लहान बाळाला कसे सांभाळावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु तुम्ही अजिबात काळजी करू नका, पुढील लेखात आपण विविध […]
December 31, 2022
दमा हा श्वासोच्छवासाचा एक सामान्य आजार आहे. बाळांना आणि छोट्या मुलांना हा त्रास होऊ शकतो. परंतु, योग्य काळजी आणि वैद्यकीय मदत घेतल्यास, तुमच्या बाळाची जीवनशैली निरोगी आणि चांगली होऊ शकते. आपण ह्या लेखामध्ये दम्याची विविध कारणे आणि लक्षणे तसेच त्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध उपचार पर्यायांवर चर्चा करणार आहोत. दमा म्हणजे काय? श्वासाद्वारे घेतल्या जाणाऱ्या ऍलर्जिक आणि […]
December 31, 2022
क्रॅडल कॅप ही त्वचेची एक समस्या आहे आणि ती लहान मुलांमध्ये आढळते. डोक्याच्या टाळूवरची त्वचा बर्फाच्छादितफ्लेक्ससारखे दिसते. मोठ्या माणसांच्या डोक्यात कोंडा झाल्यावर जसे दिसते तसे लहान बाळांच्या टाळूकडील भाग दिसतो. काही मुलांमध्ये केस गळणे, खाज सुटणे, जळजळ होणे, लालसरपणा येणे आणि काही संसर्गजन्य आजार इत्यादी समस्या आढळू शकतात. वैद्यकीयभाषेत ह्यास ‘इनफंटाईल सेबॉऱ्हिक डर्माटायटीस’ असे म्हटले […]
December 2, 2022