त्वचेवर पांढरे डाग/ चट्टे येणे ही लहान मुलांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहे. परंतु, त्याविषयी तुम्ही घाबरण्याचे कारण नाही. कारण हे चट्टे येण्यामागच्या कारणांवर सहज उपाय केले जाऊ शकतात. लहान मुलांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या ह्या पांढऱ्या चट्ट्यांबाबत अनेक गैरसमज आहेत. तुम्हाला त्यांच्याबद्दल माहित असणे आवश्यक आहे, अशी सर्व माहिती इथे दिलेली आहे. लहान मुलांच्या चेहऱ्यावर पांढरे […]
October 29, 2022
लहान मुलांची त्वचा नेहमीच अत्यंत संवेदनशील असते कारण त्यांचे शरीर अजूनही विकसित होत असते. कालांतराने, तुम्हाला तुमच्या बाळाच्या त्वचेत लक्षणीय बदल दिसून येतील. बाळाची वाढ आणि विकास होत असल्यामुळे हे बदल जाणवतील. वातावरणातील बदल किंवा एका ठिकाणाहून दुस–या ठिकाणी संक्रमण यांसारखे बाह्य घटकही बाळाच्या त्वचेवर परिणाम करतात. बाळांमधील सर्वात सामान्य त्वचेच्या समस्यांपैकी एक म्हणजे उष्णतेमुळे […]
October 21, 2022
जर तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान देत नसाल, तर तुम्ही बाळामध्ये आढळणाऱ्या कॅल्शिअम कमतरतेसारख्या आरोग्यविषयक समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. बाळाला स्तनपान देणे अवघड नाही. अर्भकासाठीचे अन्नाचे स्त्रोत मर्यादित आहेत, त्यामुळे कुपोषण होण्याचा धोका वाढतो. तसेच, आनुवंशिकतेपासून औषधापर्यंत अनेक जोखीम घटक असतात. त्यामुळे तुमच्या बाळामध्ये कॅल्शियमची कमतरता आढळू शकते. कॅल्शियमची कमतरता म्हणजे काय, त्याचा तुमच्या बाळावर […]
October 6, 2022