मुले मोठी झाल्यावर बऱ्याचदा अनेक आजारांना बळी पडतात. लहान मुले आणि लहान बाळांमध्ये पिनकृमीची समस्या आढळणे खूप सामान्य आहे परंतु त्यावर सहज उपचार केला जाऊ शकतो. ज्यांच्यामुळे पिनकृमी संसर्ग होतो त्या आतड्यांमधील परजीवींना थ्रेडवर्म किंवा सीटवर्म असेही म्हणतात. प्रौढ आणि मुलांना त्यांचा सारख्याच प्रमाणात संसर्ग होतो. परंतु संसर्ग दूर होण्यास वेळ लागत नाही. पिनकृमींचा संसर्ग […]
September 7, 2021
घरात आणि घराबाहेर, आजकाल अक्षरशः सगळीकडे डास आहेत. डास चावणे वेदनादायक असते, डास चावल्यावर खाज सुटून व्रण पडू शकतात. तुमचे बाळ अस्वस्थतेने रडू शकते. प्रत्यक्षात, डास चावू नयेत म्हणून बचाव करण्यासाठी कोणताही निश्चित मार्ग नाही. परंतु त्यावर उपचार नक्कीच आहेत, ते जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. लहान मुलांना डास चावल्यावर त्यासाठी घरगुती उपाय आपल्या बाळाची […]
September 3, 2021
मोठ्या माणसांमध्ये डोळ्याभोवतालची काळी वर्तुळे जेवढी आढळतात तितकी लहान बाळांमध्ये सामान्यपणे आढळत नाहीत. जरी बाळाच्या डोळ्यांभोवती ती दिसत असली तरी ते काळजीचे कारण नाही. बहुतेकदा हि काळी वर्तुळे ऍलर्जीमुळे किंवा बाळाची पुरेशी झोप न होण्यामुळे अथवा बाळ थकल्यामुळे सुद्धा दिसून येतात. काही वेळेला त्यामागे दुसरे कारण असू शकते. डोळ्याखालची काळी वर्तुळे म्हणजे नक्की काय आणि […]
August 25, 2021