ओट्स हा सर्व वयोगटातील लोकांसाठी पोषण मूल्य असलेला एक अत्यंत निरोगी स्त्रोत आहेत. विशेषतः लहान मुलांसाठी ओट्स चांगले असतात. ओट्स मध्ये उच्च दर्जाची प्रथिने आणि तंतुमय पदार्थ असतात, परंतु त्यामध्ये कमी प्रमाणात हानिकारक संतृप्त चरबी, कोलेस्टेरॉल आणि सोडियम सुद्धा असते. तसेच फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅंगनीज, कॅल्शियम, लोह, सेलेनियम, जस्त आणि तांबे सारख्या सूक्ष्म पोषक घटकांनी ओट्स […]
September 24, 2021
पालकाच्या भाजीत सर्वोत्तम पोषक घटक थोड्या थोड्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळेच पालकाचे सेवन केल्यास शरीरातील पोषक घटक संतुलित होतात. तुम्ही लहान मुलांना पालक कधी देऊ शकता? हा एक सामान्य प्रश्न आहे जो बहुतेक मातांना त्यांच्या लहान मुलांना नवीन आहाराची ओळख करून देताना पडतो. तुमचे बाळ आठ – नऊ महिन्यांचे झाल्यानंतर तुम्ही त्याला पालक देऊ शकता. […]
September 21, 2021
जव (बार्ली) हा धान्याचा एक प्रकार आहे. ह्या धान्याची लागवड अनेक शतकांपासून जगाच्या विविध भागात केली जाते. जवाच्या अनेक जाती आज उपलब्ध आहेत. जवाच्या ह्या विविध जाती रशिया, फ्रान्स, जर्मनी, युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये आढळतात. जव हे वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहे आणि त्याच्या पौष्टिक गुणधर्मांमुळे जव बाळाच्या आहारात जोडले जाऊ […]
September 21, 2021