तुम्ही प्रसूतीसाठी हॉस्पिटल मध्ये जाण्याआधी तुम्हाला प्रसूतीच्या लक्षणांचा खरंच अनुभव येत आहे का ह्याची खात्री करणे जरुरीचे आहे, कारण बऱ्याच वेळा ती खोटी किंवा प्रसूती पूर्व लक्षणे असू शकतात. तुमचे शरीर प्रसूतीसाठी तयार होत असते आणि म्हणून तुम्हाला खरंच प्रसूती कळा येत आहेत का ह्या विचाराने तुमचा गोंधळ उडू शकतो. ह्या लेखात आम्ही तुम्हाला प्रसूतीच्या […]