कोरोनासारख्या साथीच्या आजारामुळे लहान मुलं बराच काळ घरातच अडकले आहेत. त्यामुळे लहान मुलं फक्त ई-लर्निंगमध्ये आनंद मिळवणे, व्हिडिओ गेम खेळणे, मोबाईल फोन वापरणे आणि टीव्ही पाहणे एवढेच करत आहेत. घरात असल्याने त्यांना बाहेरच्या मित्रांशी संवाद साधण्याची आणि खेळण्याची फारशी संधीही मिळत नाही. पण आता आयुष्य पुन्हा एकदा पुर्वपदावर येत आहे, अनलॉकची प्रक्रिया हळूहळू सुरु आहे. […]
October 22, 2021
तुमच्या लहान मुलाला जेव्हा छातीत दुखू लागते आणि अस्वस्थता जाणवते तेव्हा पालक म्हणून तुमच्यासाठी तो सर्वात भयानक क्षण असतो आणि लहान मुलांना नक्की काय होते आहे हे सांगता सुद्धा येत नाही. पालक म्हणून हे सगळे बघणे हा खूप वेदनादायक अनुभव असू शकतो. परंतु जेव्हा तुमचे लहान मूल आजारी पडते तेव्हा संसर्ग किंवा अस्वस्थतेतून बाहेर पडण्याचा […]
October 14, 2021
मध्यम प्रमाणात ताप आल्यास ते चिंतेचे कारण नसते, कारण तेव्हा शरीर संसर्गाविरुद्ध संरक्षण यंत्रणा तयार करीत असते. सहसा, एखादे लहान मूल शरीराचे तापमान १०० डिग्री पर्यंत सहज हाताळू शकते. बहुतेकदा, अशा सौम्य तापावर घरगुती उपचार केले जातात. जर तुमच्या मुलाला मध्यम प्रमाणात ताप आला असेल तर असे काही प्रभावी घरगुती उपचार आहेत ते तुम्ही करून […]
July 30, 2021