बाळाचा डायपर बदलणे हा पालकत्वाचा महत्त्वाचा भाग आहे. परंतु, बहुतेक पालक आपल्या चिमुकल्यांना शौचालय वापरण्यासाठी प्रशिक्षित करण्यास उत्सुक असतात. तुम्ही सुद्धा तुमच्या लहान बाळाला योग्य वेळ असताना, आधी किंवा नंतरही प्रशिक्षण देणे सुरू करा. तुमचे बाळ मुलगी असल्यास तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे – मुली मुलांपेक्षा लवकर पॉटी ट्रेन होतात! तज्ञांच्या संशोधनातून असे सिद्ध झाले […]
May 25, 2023
तुमचे बाळ बऱ्याच गोष्टी करण्यासाठी सक्षम आहे. तुमचे बाळ आता चालू शकते, धावू शकते तसेच तुमच्याशी प्रभावीपणे संवाद साधू शकते. हे टप्पे गाठत असताना बाळाच्या पौष्टिक गरजांमध्ये सुद्धा बदल होतात. गंमत म्हणजे, नवजात बाळांपेक्षा सक्रिय बाळांना कमी कॅलरी लागतात. म्हणजे,बाळाचे पोषण महत्वाचे नाही असा त्याचा अर्थ होत नाही. साधारणपणे, जेव्हा बाळ सहा महिन्यांचे होते तेव्हा […]
May 25, 2023
तुमचे मूल आता दोन वर्षांचे झाले आहे आणि आता तो तुमच्या ताटातील जवळपास सर्व खाद्यपदार्थ खाऊ शकतो. हे चांगले वाटत असले तरी, आता तुमच्या मुलाला विशिष्ट अन्नपदार्थच आवडू लागतील आणि चव आवडली नाही म्हणून काही खाद्यपदार्थ खाण्यास तो नकार देईल. त्यामुळे, तुम्हाला त्याच्या खाद्यपदार्थांच्या निवडीबद्दल अधिक काळजी घ्यावी लागेल. परंतु तुमच्या मुलाच्या खाण्याच्या सवयींबद्दल चिंता […]
May 25, 2023