मुलांना पोटदुखीचा त्रास अधूनमधून सारखाच होत असतो. त्याचे कारण म्हणजे मुले कोणत्याही वेळी आणि काहीही खातात. परंतु ह्यासोबत इतरही अनेक कारणे आहेत ज्यामुळे लहान मुलांना पोटदुखी होऊ शकते. तथापि, चांगली गोष्ट अशी आहे की यावर काही सोपे घरगुती उपचार आहेत. पोटदुखीवर असे अनेक प्रभावी उपाय आहेत ज्यामुळे मुलांची पोटदुखीपासून सुटका होऊ शकते. मुलांच्या पोटदुखीवर नैसर्गिक […]
February 20, 2021
उलटी होणे म्हणजे कुठल्यातरी आरोग्यविषयक समस्येचे लक्षण असते. तसेच उलटी झाल्यामुळे पचन न झालेल्या अन्नपदार्थांपासून सुटका होते परंतु तुमच्या मुलाला सतत उलटी होत असेल तर मात्र ते काळजीचे कारण आहे. नक्कीच, पोट नैसर्गिक पद्धतीने साफ होत असते, परंतु सतत उलटी होत असेल तर तुम्हाला लक्ष घातले पाहिजे. उलटी होताना तुमच्या मुलाच्या पोटातील पदार्थ तोंडावाटे बाहेर […]
April 21, 2020
हॅन्ड, फूट अँड माऊथ (एचएफएमडी) एक संक्रमक विषाणूजन्य आजार आहे. साधारणपणे १० वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना हा आजार होतो. हा आजार “कॉक्सकी” ह्या विषाणूमुळे होतो. हा विषाणू अस्वच्छ हातांच्या संपर्कांद्वारे पसरतो. तसेच,संक्रमित व्यक्तीचा मल किंवा श्वसन द्रव या द्वारेही या रोगाचा फैलाव होतो. ह्या रोगाच्या लक्षणांमध्ये ताप, घसा दुखणे, थकवा, वेदनादायक अल्सर इत्यादींचा समावेश होतो. […]
August 20, 2019