गरोदरपणात आणि त्यानंतर सुद्धा स्त्रीचे शरीर बरेच काही सहन करत असते. जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा तिचे आयुष्य अगदी संपूर्णतः बदलते. तिची चालण्याची पद्धत, तिच्या खाण्याच्या सवयी, झोपण्याची पद्धत, शारीरिक स्थिती, इत्यादी पूर्णपणे बदलतात. पण निदान प्रसूतीनंतर तिचं आयुष्य पूर्वपदावर येईल या विचाराने ती समाधानी असते. पण तसे होऊ शकत नाही! गरोदरपणाच्या काही समस्या […]
February 14, 2023
गरोदरपणाचा फायदा म्हणजे नऊ महिने मासिक पाळी येत नाही!, गर्भवती स्त्रीची मासिक पाळीच्या त्रासापासून सुटका होते. परंतु बाळाचा जन्म झाल्यानंतर पुन्हा मासिक पाळीला सुरुवात होते. जर तुम्ही नुकत्याच एखाद्या गोंडस बाळाला जन्म दिलेला असेल, तर तुम्ही त्याच्यासोबत खूप छान वेळ घालवत असाल यात शंका नाही आणि या काळात तुमची मासिक पाळी आली नाही तर तुम्ही आनंदी […]
February 9, 2023
एखादी आरोग्यविषयक गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे किंवा अनपेक्षित परिस्थितीमुळे सी-सेक्शन प्रसूती होते. सी-सेक्शनद्वारे प्रसूतीची प्रक्रिया कठीण आणि वेदनादायक असू शकते. सी सेक्शन प्रसूतीमुळे आईला मानसिक आणि शारीरिक थकवा येऊ शकतो. शस्त्रक्रियेतून बरे होण्यासाठी, आईला पुरेशी विश्रांती आणि संतुलित आहार घेणे आवश्यक असते. सी सेक्शननंतर पहिल्या काही आठवड्यांमध्ये आईकडे नीट लक्ष देणे आवश्यक असते. प्रसूतीच्या तणावातून मानसिक […]
January 25, 2023