प्रसूतीनंतर घ्यायची काळजी
-
-
गरोदरपणात स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल होतात. तुम्ही कदाचित गरोदरपणाचा कालावधी पूर्ण होण्याची वाट पहात असाल, जेणेकरून तुम्ही तुमच्या सामान्य जीवनशैलीत परत येऊ शकता. बर्याच जणांना असे वाटते की एकदा हा टप्पा संपला की, प्रत्येक गोष्ट प्रसुतीपूर्व काळात जशी होती तशी होईल. परंतु ते खरे नाही – तुम्हाला बाळंतपणानंतरही समस्या येऊ शकतात, त्यापैकी एक समस्या म्हणजे […]
November 18, 2022
-
गरोदरपणानंतर बऱ्याच स्त्रियांना केसगळती सारख्या त्रासदायक समस्येला सामोरे जावे लागते. प्रसूतीनंतर खूप प्रमाणात केस गळणे ही बऱ्याच मातांची तक्रार असते. परंतु प्रसूतीनंतर केस गळणे हे खूप सामान्य आहे आणि त्यास सामोरे जाण्यासाठी काही प्रभावी उपाय आहेत. हे उपाय होणाऱ्या आईने जाणून घेणे गरजेचे आहे. व्हिडिओ: प्रसूतीनंतर केस गळणे – कारणे आणि उपाय प्रसूतीनंतरची केस गळती […]
September 30, 2022
-
गरोदरपणात तुमच्या शरीरात खूप बदल होत असतात. बाळाच्या जन्मानंतर तुमचा त्रास संपेल असे तुम्हाला वाटत असेल तर तसे नाही. तुमचे बाळ तुमची सर्वात महत्वाची प्रायोरिटी असली तरीसुद्धा तुम्ही स्वतः तुमच्या शरीराची काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर योनीमार्गे प्रसूतीमुळे मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो. मूळव्याध म्हणजे काय? बाळाच्या जन्मानंतर मूळव्याधीची समस्या उद्भवू शकते. गुदाशयाकडील […]
August 23, 2022
-
-
बाळाचा जन्म झाल्यानंतर, बाळाच्या दिनचर्येनुसार तुमची नवीन दिनचर्या सुरु होते. त्यानंतर कदाचित तुम्ही पुन्हा पूर्ववत होण्याचा विचार करू लागता. बऱ्याचशा स्त्रिया गरोदरपणात वाढलेले वजन अगदी सहजपणे कमी करतात, परंतु काही नव्यानेच आई झालेल्या स्त्रियांसाठी ते खूप कठीण असते. जर तुम्ही वजन कमी करून पूर्ववत होण्यास उत्सुक असाल तर आमच्याकडे काही टिप्स आहेत. ह्या टिप्स नक्कीच […]
August 18, 2022
-
भारतामध्ये बाळंतपणात डिंकाचे लाडू खाणे खूप सामान्य आहे. नव्यानेच आई झालेल्या स्त्रियांना प्रसूतीनंतर डिंकाचे लाडू खाण्यास सांगितले जाते. बाळाला जन्म दिल्यांनतर शरीराची झीज भरून काढण्यासाठी ह्या लाडवांमधून आईला आवश्यक ती पोषण तत्वे मिळतात. आईच्या शरीरासाठी बाळाचा जन्मानंतरचा टप्पा जन्मपूर्व अवस्थेइतकाच आव्हानात्मक असतो. तिच्या शरीराची आवश्यक ती काळजी घेणे जरुरीचे असते आणि प्रसूतीनंतरच्या आहारात डिंकाच्या लाडूचा […]
August 9, 2022
-
नव्यानेच आई झालेल्या स्त्रियांनी प्रसूतीनंतर सुद्धा त्यांच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बाळाला स्तनपान करत असताना, तुम्ही सुद्धा पौष्टिक आहार घेतला पाहिजे. प्रसूतीनंतरच्या पुनर्प्राप्ती कालावधीत तुम्ही कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत याबद्दल विचार करत असाल तर हा लेख वाचा. प्रसूतीनंतर योग्य पदार्थ खाणे का महत्त्वाचे आहे? योग्य आहार तुमच्या शरीराला स्वतःला बरे करण्यास […]
August 5, 2022
-
-
तुम्ही आतापर्यंत गरोदरपणाचा प्रवास यशस्वीरीत्या पार केलेला आहे आणि तुमच्या बाळाचा जन्म झालेला आहे. मातृत्वाचा आनंद घेत असताना तुम्हाला गरोदरपणात वाढलेल्या वजनाविषयी चिंता जाणवू लागेल. तुमचे जर सी सेक्शन झालेले असेल तर तुम्हाला आणखी काळजी वाटू शकते, कारण तुमच्या शरीराला आणि जखमांना बरे होण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागेल. हालचाली करताना सुद्धा तुम्हाला सावध राहण्याची गरज […]
July 15, 2022
-
डाएट करणे ही अवघड गोष्ट आहे. योग्य प्रकारे त्याचे पालन केल्यास, तुमचे वजन कमी होऊन तुम्ही निरोगी रहाल हे नक्की परंतु जर तुम्ही त्यांचे योग्य प्रकारे पालन केले नाही तर तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो . तुम्ही विशिष्ट आहाराची निवड करण्यापूर्वी, त्यामागील तर्क, पौष्टिक मूल्य आणि त्यामुळे होणारे फायदे किंवा हानी समजून घेणे आवश्यक आहे. […]
June 29, 2022
-
सी- सेक्शन झाल्यावर तुम्हाला, बाळाच्या काळजीविषयीच्या प्रश्नांव्यतिरिक्त आणि एक प्रश्न पडेल आणि – तो म्हणजे “मी माझ्या लैंगिक आयुष्याला केंव्हा आणि कशी सुरुवात करू शकते?” – तुमच्या अगदी ओठावर हा प्रश्न असेल. ह्या प्रश्नाचे सर्वोत्तम उत्तर म्हणजे लैंगिक संबंध ठेवण्यासाठी तुमचे शरीर आणि मन तयार असल्याची आधी खात्री करा. तुमच्या पतीला तुमच्या चिंता आणि भावनांची […]
May 27, 2022
-
-
गरोदरपणामुळे तुम्हाला तुमच्या शरीराविषयी जास्त कळू लागते आणि गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत झालेल्या बदलांशी ते जुळवून घेऊ लागते. तथापि, बाळाच्या जन्मानंतर सुद्धा आईच्या शरीरात अनेक बदल घडत असतात. बर्याच मातांना शस्त्रक्रियेनंतरही त्यांच्या नितंबांमध्ये वेदना जाणवते आणि गर्भाशयातून बाळ बाहेर आले तर गुडघ्यात विचित्र दुखू लागते. बाळाला जन्म दिल्यानंतर सांधेदुखीच्या त्रासामुळे सतत तीव्र वेदना होऊ लागतात आणि […]
June 5, 2021