श्रीकृष्णाचे जीवन आणि श्रीकृष्णाच्या कथा इतक्या मनमोहक आहेत की, वर्षानुवर्षे लोक त्या वाचून, ऐकून आनंदित होतात. ह्या कथा श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रत्येक पैलूची आठवण करून देतात. दरवर्षी जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी, श्रीकृष्णाच्या शिकवणींचे पालन करण्यासाठी साजरी केली जाते. कंसाचा अंत करण्यासाठी आणि लोकांना गीता कथन करण्यासाठी श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला होता. श्रीकृष्ण जन्म सोमवार दिनांक ३० ऑगस्ट […]
August 21, 2021