आपल्या मुलांचे कौतुक करण्यासाठी आपल्याला काही कारण लागत नाही. ‘राष्ट्रीय कन्या दिवस‘ सुद्धा हे सुद्धा त्यापैकीच एक कारण आहे. आपल्या लाडक्या लेकीचा सन्मान करण्यासाठी आणि तिच्यावरचे तुमचे प्रेम व काळजी व्यक्त करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात हा दिवस साजरा केला जातो. कन्या दिन म्हणजे काय? आपण मातृदिन व पितृदिन साजरा करतो त्याप्रमाणेच मुलींचा सन्मान करण्यासाठी कन्या दिन […]
September 8, 2021
श्रीकृष्णाचे जीवन आणि श्रीकृष्णाच्या कथा इतक्या मनमोहक आहेत की, वर्षानुवर्षे लोक त्या वाचून, ऐकून आनंदित होतात. ह्या कथा श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रत्येक पैलूची आठवण करून देतात. दरवर्षी जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी, श्रीकृष्णाच्या शिकवणींचे पालन करण्यासाठी साजरी केली जाते. कंसाचा अंत करण्यासाठी आणि लोकांना गीता कथन करण्यासाठी श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला होता. श्रीकृष्ण जन्म बुधवार दिनांक ६ सप्टेंबर […]
August 21, 2021
भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन! हा रक्षाबंधनाचा सण भारतात सगळीकडे अगदी उत्साहात साजरा केला जातो. ह्या दिवशी बहीण भावाला ओवाळून राखी बांधते आणि भावाप्रती आपले प्रेम व्यक्त करते. भाऊ सुद्धा बहिणीला छानशी भेटवस्तू देतो आणि तिच्या रक्षणाचे वचन देतो. परंतु सध्या शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने सगळेच भाऊ बहीण रक्षाबंधनाच्या दिवशी एकत्र येऊ शकत नाहीत. […]
August 20, 2021