अन्न आणि पोषण

बाळांसाठी घरी तयार केलेले पौष्टिक मिश्रण

बाळासाठी अनेक हेल्थ मिक्स पावडरी बाजारात उपलब्ध आहेत आणि त्या तयार करणे देखील सोपे आहे - तयार मिश्रण पाण्यात मिसळा आणि तुमचे काम होते! परंतु बाजारातील पॅक केलेली उत्पादने वापरून कदाचित आपण आपल्या बाळाच्या आरोग्याविषयी तडजोड करत असतो. घरगुती शिजवलेले अन्न कधीही प्रक्रिया केलेल्या पदार्थांपेक्षा चांगले असते. तर, ह्या लेखात, आम्ही तुम्हाला घरी केलेल्या पौष्टिक मिश्रणाचे फायदे सांगणार आहोत तसेच आपण ती कशी तयार करू शकता आणि त्याची साठवणूक कशी करावी ह्याविषयी सुद्धा माहिती देणार आहोत.

पौष्टिक मिश्रण म्हणजे काय?

बाळे ६ महिन्यांची झाल्यावर पौष्टिक मिश्रण घेऊ शकतात. धान्य, तृणधान्ये आणि कडधान्ये ह्यांचे मिश्रण करून पाण्यात मिसळली जातात आणि त्याची बाळासाठी लापशी चांगली बनते. काही घटकांची पौष्टिक सामग्री वाढविण्यासाठी रात्रभर मोड येण्यासाठी ठेवले जाऊ शकतात.

सेरेलॅकचे पौष्टिक मूल्य

घटक पोषणमूल्यांची माहिती
गहू दलिया हे कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि मॅग्नेशियमने समृद्ध आहे
बदाम चरबी आणि प्रथिने, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त आहे
तांदूळ आहारातील फायबरचा चांगला स्रोत (तांदूळ फायबरमध्ये समृद्ध नसतो) आणि कार्बोहायड्रेट आहे
कॉर्न उच्च कार्बोहायड्रेट सामग्री आणि प्रथिने, व्हिटॅमिन बी-६ असते आणि ते अँटीऑक्सिडेंट आहे
काळी उडद डाळ प्रथिने आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स समृद्ध
काजू चांगली चरबी आणि मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी ६ आणि प्रथिनांनी समृद्ध आहे
विलायची आहारातील फायबर आणि लोहयुक्त पदार्थांनी समृद्ध आहे
साबुदाणा कार्बोहायड्रेट समृद्ध आहे आणि त्याचे कॅलरी मूल्य उच्च आहे
कुळीथ ह्यामध्ये १/४ प्रथिने असतात. लोह, कॅल्शियम, मोलिब्डेनमचा ह्यांचा चांगला स्रोत आहे
मसूर डाळ प्रथिने, फायबर, लोह आणि फोलेटने भरलेले आहे
हिरवा हरभरा हे प्रथिने, आहारातील फायबर, लोह आणि मॅग्नेशियम इत्यादींनी समृद्ध आहे

आपण पॅक केलेली बेबी मिश्रण उत्पादने का वापरू नये?

हि पॅक केलेली उत्पादने मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाऊ शकतात आणि ती वापरण्यास सुलभ आहेत. परंतु त्यांचे काही तोटे आहेत जसेः हवाबंद डब्यात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये संरक्षक पदार्थांचा उल्लेख कदाचित नसतो, परंतु जवळजवळ प्रत्येक उत्पादनामध्ये ते असतात. ह्या रसायनांमुळे आपल्या बाळाच्या विकसित होणाऱ्या पाचक प्रणालीवर हानिकारक परिणाम होऊ शकतात पॅक केलेले मिश्रण योग्य प्रकारे साठवलेली नसते. जरी तयार करणाऱ्याने त्या आवश्यकतांचे पालन केले असले तरीही स्टोअर्समध्ये आवश्यक ते पालन केले जात नाही. दूध, शेंगदाणे, ग्लूटेन आणि अंड्यांच्या मिश्रणामध्ये वापरल्या जाणार्‍या काही पदार्थांमुळे आपल्या बाळाला ऍलर्जी होऊ शकते.

घरी केलेल्या पौष्टिक मिश्रणचे फायदे

काही फायदे येथे दिलेले आहेत.

पौष्टिक मिश्रण वापरून करता येतील अशा रेसिपी

इथे खाली पौष्टिक मिश्रणची रेसिपी दिलेली आहे

साहित्य:

पद्धत:

सावधानता

पौष्टिक मिश्रण बनवताना ह्या गोष्टी लक्षात घ्या:

बाळांसाठी पौष्टिक मिश्रणाच्या लापशीची रेसिपी

बाळांसाठी लापशी तयार करण्यासाठी खालील पद्धतींचे अनुसरण करा

भरवण्यासाठी टिप्स

आपल्या बाळाला हे मिश्रण भरवताना खालील मुद्द्यांचे अनुसरण कराः

पौष्टिक मिश्रण कसे साठवावे

तुमच्या बाळाला घरी केलेल्या अन्नपदार्थांची ओळख करून देण्यासाठी हे पौष्टिक मिश्रण वापरणे हा एक चांगला पर्याय आहे. केवळ आर्थिकदृष्ट्याच नाही तर आरोग्यासाठीही हे मिश्रण उपयुक्त आहे. आणखी वाचा: बाळाला सुरुवातीला तुम्ही कुठल्या घनपदार्थांची ओळख करून दिली पाहिजे? बाळाला साखर आणि मीठ देणे का टाळावे?
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved