मकर संक्रांतीच्या सणाचे भौगोलिकदृष्टया खूप महत्व आहे. या दिवशी सूर्य उत्तरेकडे जाऊ लागतो आणि कर्क राशीतून मकर राशीत प्रवेश करतो (म्हणून ‘मकर‘ हे नाव ‘मकर‘ राशीशी संबंधित आहे). मकर संक्रांती ह्या सणापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. मकर संक्रांतीचा सण म्हटले की पतंगाची आठवण होते. हा हिंदूंचा एक महत्वाचा सण आहे. हा सण भारताच्या सर्व भागांमध्ये […]